Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शत्रु समोरून थेट वार करुन गेला -

व — विदेश, Sun, 03/27/2011 - 09:04
शत्रु समोरून थेट वार करुन गेला - मित्र मिठित पाठीवर वार करुन गेला ! मैफिलीत हास्यरंग उधळण्यास आला सुतकी चेहऱ्यांस नमस्कार करुन गेला ! सुखाचाच शोध घेत रडत जन्म झाला - तिरडीवर मात्र आज छान हसुन गेला ! पौर्णिमेस गोल चंद्र पाहण्या विसरला , अवसेला काजवाच चकित करुन गेला ! भ्रष्टांचा देवळात सुळसुळाट झाला सचोटिचा देव तिथुन कधिच पळुन गेला !

प्रतिक्रिया द्या
1877 वाचन

💬 प्रतिसाद (6)
व
वेताळ Sun, 03/27/2011 - 09:07 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 03/28/2011 - 03:52 नवीन
मला पण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
क
कच्ची कैरी Mon, 03/28/2011 - 07:32 नवीन
>> पौर्णिमेस गोल चंद्र पाहण्या विसरला , अवसेला काजवाच चकित करुन गेला>>व्वा काय कल्पना आहे !कविता मस्तच जमुन आलीये !
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Mon, 03/28/2011 - 10:41 नवीन
चान चान !
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 03/28/2011 - 13:14 नवीन
छान
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/29/2011 - 03:47 नवीन
कविता आवडली...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा