पाककृती

थालीपिठ (कांद्याचे) --

Primary tabs

क्रिकेट सामना पाहता-पाहता. काही तरी खावं असं वाटतंय.
पाहतो काही जमतं का....! :)

-दिलीप बिरुटे

JAGOMOHANPYARE

छान.

किशोरअहिरे

मी नेहमी थालपीठ करतो.. पण दोन्ही साईड ने भाजतो..
आणी ५ मिनीट ठेवले तर ते काळपट होते :(
एकाच साईड ने जर भाजले तर वरची साइड कच्ची राहते..
आणी एक्सारखे तव्यावर पसरवताना बर्याचदा हात भाजतो :(
ह्या प्रॉब्लेम साठी काही ऊपाय आहे का ?

मराठमोळा

>>आणी एक्सारखे तव्यावर पसरवताना बर्याचदा हात भाजतो
ह्या प्रॉब्लेम साठी काही ऊपाय आहे का ?

सोपा उपाय आहे. प्लॅस्टीकच्या कागदावर/बटर पेपरवर आधी थालीपीठ थापून घ्या आणि मग तव्यावर टाका. :)

बापू मामा

आणी ५ मिनीट ठेवले तर ते काळपट होते

तवा पातळ असल्यास वरील प्रॉब्लेम येवू शकतो

मराठमोळा

हा आमचा कांद्याचा पराठा.. (सिंधी कोकी) छान लागतो. :)