कलादालन

घ्या लिंक आणि शुद्ध मराठी लिहा

Primary tabs

http://www.google.com/transliterate/indic/Marathi सर्व मिपा कर घ्या लिंक आणि शुद्ध मराठी लिहा
गणपा

शुद्ध म्हणजे काय रे भाऊ?

गणपा

मी लिहितो ते शुद्ध की अशुद्ध हे कोण ठरवणार आणि का?

नि३

अरे पप्पु

तो गुगल तर स्वॉरी म्हणतोय...

Google Sorry...

We're sorry...
... but your computer or network may be sending automated queries. To protect our users, we can't process your request right now.

दिलेला दुवा वापरून प्रमाण मराठी लिहिता येईल असा लेखकाचा दावा आहे का? तसे असल्यास दाव्याशी असहमत. उदा. vaparun असे टंकले असता खालील पर्याय मिळाले:

  1. वापरून
  2. वापरुन
  3. वापरुण
  4. वापारून
  5. वपारून

म्हणजे अखेर लेखकास आपल्या मता/ज्ञानानुसार योग्य पर्याय निवडावा लागतोच. ज्याला तो निवडता येतो त्याला या संकेतस्थळावर प्रमाण मराठीही टंकता यावे.

अवांतरः 'सर्व मिपा कर घ्या लिंक आणि शुद्ध मराठी लिहा' हे माझ्या मता/ज्ञानानुसार प्रमाण मराठी नाही.

वपाडाव

पप्पुराव आता मारा उडी स्वत:च खोदलेल्या खड्ड्यात...
कोण सांगितलं होतं असं करायला...
"आलिया भोगासी व्हा आता सादर"

प्रास

आईच्यान्, एकदम सहमत आहे वपाडावांशी..... :-)

विकास

सहमत.

गुगलचे ट्रान्सलीटरेशनचे सॉफ्टवेअर इतके खास नाही...गमभन अथवा बरहाच चांगले आहे.

गावरान

या लिन्कमध्ये "ळ" हे अक्षर लिहिता येत नाही. त्यापेक्षा " गमभन" वापरणे सोयीचे व सोपे आहे.

स्पंदना

एव्हढी लिंक मिळाली तर दोन ओळींचा धागा काढायचा ना!

टारझन

बट ही कॅन कॅब्रे .. :) ही इज जस्ट डुइंग इट साला :)

- ऐ साला .. अभिअभि

धन्यवाद?? कशासाठी??
कॅब्रे येतो ही अफवा पसरवली म्हणून की तुम्हाला शुद्ध लिहीता येत ही दवंडी पिटली म्हणून? ;)

नरेशकुमार

शिकलो बाबा एकदाचा शुध ल्ह्यायला !
थॅन्क्स पॉप्स !