Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अक्षय पात्र

A — ajay wankhede, Mon, 04/11/2011 - 09:45
तु मला अजुनहि जानलं नाहिस कारण तुझा स्वभाव च तसा आहे त्याला मि तरि काय करु. मि तर भरभरुन देतो... तुला घेता च येत नाहि , त्याला मि तरि काय करु. मि देता देता थकत नाहि, पण तु घेता घेता च थकतेस, त्याला मि तरि काय करु. मि तुला देतो ते हि तुला आवडत नाहि, मि तिला देतो ते हि तुला आवडत नाहि. कारण तुझा स्वभाव च तसा आहे.. त्याला मि तरि काय करु. मि तुला तिला सर्वानाच देतो ... तरि माझं पात्र रिकामं होत नाहि. मि सदैव त्रुप्त तु सदैव अत्रुप्त . आज मि तुला माझं अक्षयपात्र च देतो.. ते तरि तु निस्वन्शयि मनाने घे. नि मि जसा देतो तसं तु भरभरुन दे.

प्रतिक्रिया द्या
1750 वाचन

💬 प्रतिसाद (4)
म
मुलूखावेगळी Mon, 04/11/2011 - 10:03 नवीन
वा मि तुला देतो ते हि तुला आवडत नाहि, मि तिला देतो ते हि तुला आवडत नाहि. नि मि जसा देतो तसं तु भरभरुन दे. ह्या ओळी मस्तच कविता पेक्षा मुक्तक वाटत आहे आणि आशय चांगला आहे आता तुम्ही बी मिपा कवि संघटनेचे सभासद झालात. अभिनंदन
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 04/11/2011 - 10:49 नवीन
खरचं आशय चांगला आहे. मांडणी सुधारलीत तर अजुन वाचनीय होईल.
  • Log in or register to post comments
न
निनाव Mon, 04/11/2011 - 21:56 नवीन
मि का नां अनुमोदन. कविता सुरेखच.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 04/12/2011 - 11:27 नवीन
येवुद्या आनखिन
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा