श्री प्रशांत,
चित्रे येथे दिसण्यासाठी पिकासावर प्रत्येक फोटोचा एक दूवा (लिंक) दिलेला असतो. तो घेऊन येथील एडीटर मधील फोटोच्या बटनवर टिचकी मारून त्या चौकटीत तो टाकला की फोटो येथे दिसेल.
काही मदत लागल्यास कळवा. तसेच लेखाचे शीर्षक मराठीत करावे ही विनंती. काहीही मदत लागल्यास कळवा.
https://lh4.googleusercontent.com/_NU2bPEOvZJI/Tal7FD2avXI/AAAAAAAAAC0/…
श्री प्रशांत,
चित्रे येथे दिसण्यासाठी पिकासावर प्रत्येक फोटोचा एक दूवा (लिंक) दिलेला असतो. तो घेऊन येथील एडीटर मधील फोटोच्या बटनवर टिचकी मारून त्या चौकटीत तो टाकला की फोटो येथे दिसेल.
काही मदत लागल्यास कळवा. तसेच लेखाचे शीर्षक मराठीत करावे ही विनंती. काहीही मदत लागल्यास कळवा.
हे घ्या तुमचे चित्र पुरकर साहेब.

धन्यवाद, वल्लि साहेब, निलकान्तजी . परन्तु एकाच प्रतिसादात एकापेक्शा अधिक छायाचित्र कसे टाकावे ?
हि आहे लिन्क,
https://picasaweb.google.com/103069820430922412585/CherryBlossom2011Seo…
मस्त आहे हो सोल.. भेट दिली पाहीजे एकदा. सोल मध्ये एप्रिल मध्ये येतो का ब्लॉसम?
मिशीगन मधलेले बहरलेल्या चेरीनी लगडलेले रस्ते आठवले.. :)
छान आहेत फोटो