Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कळले नाही ....

व — विश्वेश, Wed, 04/20/2011 - 09:03
भिजलो उन्हात इतका .... पावसात वाळलो नाही ... मेलो पुन्हा पुन्हा इतका ..... जगण्यास भाळलो नाही ... पिकलो कधीच नव्हतो .... गळलो कसे कळले नाही ... पेटलो कधीच नव्हतो.... जळलो कसे कळले नाही ... खेळलोच नाही कधी .... हरलो कसे कळले नाही ... विसरली नव्हतीस कधी .... स्मरलो कसे कळले नाही ... आणले उसने अवसान .... गळले कसे कळले नाही ... दुख्खास ह्या सलत्या ... गिळले कसे कळले नाही .... होतो स्वप्नवत निद्रेत .... जागलो कसे कळले नाही .... होतीस तू माझा श्वास .... अजून जगलो कसे कळले नाही .... होतीस तू माझा श्वास .... अजून जगलो कसे कळले नाही ....

प्रतिक्रिया द्या
1333 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 04/20/2011 - 09:13 नवीन
उच्च रचना!!
  • Log in or register to post comments
न
निनाव Wed, 04/20/2011 - 10:31 नवीन
अनुमोदन. उच्च रचना. मस्त लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल रत्ना… Wed, 04/20/2011 - 14:02 नवीन
मस्त लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 04/20/2011 - 16:17 नवीन
पिकलो कधीच नव्हतो .... गळलो कसे कळले नाही ... पेटलो कधीच नव्हतो.... जळलो कसे कळले नाही ... छानच
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 04/20/2011 - 16:36 नवीन
बोहोत खुब..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा