कलादालन

दिल्लीतील काही पुरातन वास्तू

Primary tabs

दिल्लीत एक दिवस राहण्याचा योग खूप दिवसांनी आला, थोडा फेरफटका मारून आलो. या वास्तूंबद्दल फार काही इतिहास माहीत नाही पण खूप फोटोजेनिक वाटल्या. कोणाला जास्त माहिती असेल तर तीही टाका. ईसा खान मकबरा Image removed. ईसा खान मकबरा Image removed. हुमायू मकबरा Image removed. असेच इतर मकबरे :) Image removed.
रेवती

फोटो छान आलेत.
पहिला आणि दुसरा सारखेच वाटतायत.

रामदास

शतरंज के खिलाडीची आठवण झाली. फोटो सेपीआ मध्ये आहेत की माझा संगणक तसे दाखवतो आहे हे मात्र कळले नाही.

विजुभाऊ

सेपीया कलर मुळे ते फोटो अधीक सुंदर वाटतात. जुन्या पडझड झालेल्या वास्तू सेपीयामध्ये खरेच सुंदर वाटतात.

५० फक्त

किल्लेदार, अतिशय मस्त फोटो, आयला तुम्ही असले फोटो टाकता आणि मग उगाचच तिथं जावंसं वाटतं, इथं कंपनी देत नाही सुट्ट्या आणि मग उगा जळते ना.

असो, तुम्ही फिरा, छान छान फोटो काढा आणि टाका इथं सध्या तरी त्यावरच समाधान मानु आम्ही.

राघव

मस्त आलेत रे हे फोटोज, मी नव्हते बघीतलेले. :)

राघव