कलादालन
छायाचित्रे खडगपूरची
Primary tabs
नमस्कार लोक,
अनेक दिवस मिपावर काही फोटो टाकायचे मनात होते, आता परीक्षा संपल्या असल्या कारणाने वेळ मिळतोय. त्याचा सदुपयोग म्हणून काही फोटो तुमच्यापुढे मांडत आहे. हे फोटो मी खडगपूर येथे काढले आहेत.
विजेचा लखलखाटः
अन्या भाऊ...वरनं ४ थ्या फोटूत तुम्हाला नेमक काय दाखवायचय?? ;)
धोबीघाट आहे. इतकेच!
फोटो काढताना बघुन आम्हाला धुवुन काढले नाही इतकेच दाखवायचेय! ;)
black & white फोटो आवडले with last foto.
फोटो छानच !
काहि निसर्ग चित्रे अस्तिल तर ति पन ड्कव कि :)
माझ्याकडे बरेच फोटो आहेत, त्यातले एक एक सिलेक्ट करुन अपलोड करतो इथे.
मस्त रे भावा.
प्यारे१ जी.
आपल्या सर्वांच्या कॉमेंट्स माझा उत्साह वाढवत आहेत.
अन्या फोटो स्ट्रेच झालेत रे..
रीसोलूषण नीट सेट कर
शेवटचा फोटू खासच
हो रे. संपादनातून होते का ते?
कारण फोटोचा इफेक्ट कमी वाटतोय. :(
स्पा.
फोटोस रिसाईज केले आहेत. आता अजुन इफेक्टीव वाटत आहेत
झकास फोटू रे.
पण अजूनही ताणावलेलेच वाटत आहेत.
रेल्वे ट्रॅकचा फोटो सेपिया टोन मध्ये अजून चांगला दिसला असता असे वाटतेय.
एकदा रिसाईज करतो. मिपावर हा पहिलाच प्रयत्न असल्याने अजुन शिकत आहे.
हे सगळे फोटो मी जसे काढले तसेच टाकलेत. त्यावर प्रोसेसिंग केले नाहीये.
मस्त फोटो.
खडगपूरला देशातला सर्वात लांब रेल्वे फलाट आहे ना? त्याचा ही फोटो टाक.
जगातला साहेब....
बेस
फोटोज