कलादालन

भिगवण

Primary tabs

परवा भिगवणला गेलो होतो. त्यावेळेचे काही फोटो.... Image removed. Image removed. Image removed.
प्रचेतस

भिगवणसारखे पंचपक्वानांनी भरलेले ताट समोर असता फक्त तीनच फोटो तोंडी लावल्यासारखे टाकून तोंड खवळवणार्‍या जयंत कुलकर्ण्यांचा जाहिर निषेध.

अन्या दातार

आहे हे भिगवण? ऐकलंय याच्या आगोदर, पण कधी जाण्याचा योग नाही आला.
वल्लींशी सहमत.

किसन शिंदे

२ रा फोटो होडीच्या बटबटीत रंगाबरोबर मुलाच्या शरीराच्या रंगामुळे जास्त खुलून दिसतो.

बाकी दोन्ही फोटो पण छानच आहेत.

गणेशा

फोटो दिसले नाहित म्हणुन निराशा झाली...

गणपा

फोटो शॉपमध्ये फेरफार (काँट्रास्ट कमी-जास्त) करुन मग टाकलेत का? रंग जरा जास्तच भडक वाटतायत.

यशोधरा

फोटो सुरेख आहेत पण व्यवस्थित रिसाईझ करुन टाकाल का?

कोकणप्रेमी

भिगवणसारखे पंचपक्वानांनी भरलेले ताट समोर असता फक्त तीनच फोटो तोंडी लावल्यासारखे टाकून तोंड खवळवणार्‍या जयंत कुलकर्ण्यांचा जाहिर निषेध.
आम्हाला पण येता का विचारले असते तर आनन्द वाटला असता.

पिंगू

कुलकर्णी काका, फक्त तीन फोटोंवर समाधान कस मानून घ्यायचं.. आणखी फोटो काढले असतील तर डकवा ना..

- पिंगू

नगरीनिरंजन

ढगाळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उडणारे काळे-पांढरे-केशरी पक्षी!! अप्रतिम!
हे फ्लेमिंगो आहेत ना?