कलादालन

काही छायाचित्रे

Primary tabs

कडाक्याच्या थंडी आणि बर्फाच्या हंगामानंतर जरा बरी हवा झाल्याने, संधी मिळताच, काही काढलेली छायाचित्रे. सुधारणा अवश्य सुचवा.

हा काही केल्या फोटो काढायला देत नव्हता म्हणून संधी मिळताच जसा मिळेल तसा काढला :

अचानक सर्वत्र पसरलेले परागकण

पावसाची सर पडून गेल्यावरः

तीन वेगवेगळ्या काळातील इमारती (बॉस्टन):

ही जॉन हॅन्कॉकची इमारत एका विशिष्ठ कोनातून द्विमितीतील वाटते.

टुकुल

वरतुन दुसरा फोटो एकदम भारी..

सर्वच फोटो मस्त आहेत, आपल्याला (मला) एव्हढ पण जमत नाही म्हणुन काय सुधारणा सांगणार. फक्त फोटो जरा आकाराने मोठे हवे होते अस वाटल.

बाकी ते परागकण पाहुन अमंळ त्रास झाला.. आल्या आल्या त्यांच्यामुळे कधी नव्हती ती अ‍ॅलर्जी झाली आणी वाट लागली होती, आता जरा बर वाटत आहे.

--टुकुल

५० फक्त

मस्त फोटो, विशेषत: शेवटचे दोन, ज्यात त्या इमारती जिवंत वाटतात. तीन काळातल्य इमारती तर एकदम कॉटुंबिक फोटो वाट्तो आहे. मस्त येउद्या अजुन.

सहज

फोटो मस्तच आले आहेत!!

फोटो जरा एक साईझ मोठा चालेल.

किसन शिंदे

मस्त आहेत सगळेच फोटो..खासकरून त्या तीन इमारतींचा एकत्र फोटो.

प्यारे१

+१ किसन शिंदेंच्या स्वाक्षरीसकट जी इथे चपखल बसते.

( काय दिवस आलेत? ;) )

टारझन

किल्लास ..आज आमचा यमन फिका पडला बघा तुमच्या फोटोंपुढे :)

- फोटोबा ग्राफर

स्मिता.

छान फोटो आहेत. पहिले ३ आणि ३ इमारतींचा फोटो आवडला.

सुहास..

फोटोग्राफीचा , प्रत्येक चित्राबरोबर ..आय मीन ...फोटोबरोबर ...विकास झाल्याचे दिसत आहे ;)

विकास

फोटोग्राफीचा , प्रत्येक चित्राबरोबर ..आय मीन ...फोटोबरोबर ...विकास झाल्याचे दिसत आहे

हा हा! मस्त!

सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे अभार!