Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकल शोध-

अ — अरुण मनोहर, Sat, 05/07/2011 - 06:48
आंबिवली ठाकुर्ली डोंबिवली विक्रोळी ढुंडाळली चिंचपोकळी दातीवली कळंबोली आयरोली घणसोली उमरोली धाव घेतली कांदीवली खोपोली डोळावली केळावली आंबिवली बघून झाली घुमुन घुमुन मायला इज्जत गमावली छोकरी हाती नाय आली पुरब पश्चिम भेंडी पालथी घातली लोकलची गुंतावळी हार्बर मार्गावर कुणी नव्हतीच मुळी आपलेवाली घरवाली लोकल पोरगी शोधायला दरदर भटकलो चारो ओर मरमर भोईसर दहिसर अगदी पार खारघर वरी देख्खानी उल्हासनगर कोंबून लोकलमधे चिंबून खारावली पांढरी पॅन्ट झाली काळी आंबिवली ठाकुर्ली डोंबिवली विक्रोळी नव्हतीच अपल्या साली भाळी

प्रतिक्रिया द्या
1683 वाचन

💬 प्रतिसाद (4)
अ
अरुण मनोहर Sat, 05/07/2011 - 13:12 नवीन
मिपवा अजब तुझे सरकार कविता मरते फाट्यावर रबरास घर्षण फार मिपवा अजब तुझे सरकार
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Sun, 05/08/2011 - 03:55 नवीन
मि आइकले कि आता आता सगळिकडे भार्तात मेट्रो चालू होनारे. straight from bombay to calcutta & kashmir to kanyakumari.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Sun, 05/08/2011 - 04:01 नवीन
अ‍ॅक्चुली माझ्या मते, मेट्रो, लोकल, बस, ट्रेन पेक्शा सगलीकडे विमान सर्विस चालू करावि. मंजे खडकी वरुन दापोडिला, ठान्यावरुन मुलंडला जान्यासाठि विमान असावे. काये airway बांधायचा खर्च काहीच नसतो. नाही का ?
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 05/10/2011 - 22:55 नवीन
मनोहर काका, मजा आली बरका लोकलवारी करून.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा