Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माणसान्चा देव

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 05/07/2011 - 21:37
माणसान्चा देव रात्र झालि बाप्पा झोपला,माणसान्वरति भरपुर कोपला, दिवसभर देतात त्रास,काढुन ठेवतात एकच घास. घासानि का भरत पोट?वरुन ठेवतात कागदि नोट, तुमच्या नोटेचा काय भाव,उद्या ठेवाल वडापाव. ठेवाल तो नैवेद्य खायचा का आम्हि?वरुन म्हणता क्रुपा कमि.
    दुकानात आल्यासारख वाटतय ना राव?आहो,हि तर तुम्हिच रन्गवलेलि नाव.
      चढताना पाचरु,पुढे जायला अजुन पाच
        उतरायला दोरि सॉडू,पण पून्हा सोडा अजून पाच.
          देवाचि निर्मिति माणुस नव्हे,माणसाचि निर्मिति आहे देव,
        • म्हणुनच विकायच/विकत घ्यायच पुर्विपासुन फुटलय पेव. माणसान्चा देव माणसान्पेक्षा,फार निराळा असत नाहि, आपण गिह्राईक बनल्याशिवाय,तो हि ठेल्यावर बसत नाहि. मग सुरु होते मधे दलालान्चि देव-घेव,माणसा माणसा पाहा कसा करुन ठेवलास तुझा देव...

प्रतिक्रिया द्या
3378 वाचन

💬 प्रतिसाद (15)
न
नरेशकुमार Mon, 05/09/2011 - 05:10 नवीन
गनपती उत्सवाच्या वेळेला गनपतीला असेच वाटत असेल.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 06/15/2012 - 05:37 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
ल
लीलाधर Fri, 06/15/2012 - 05:50 नवीन
लै भारी रे.... :-D
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/15/2012 - 12:21 नवीन
तळागाळातल्या कार्यकर्त्या प्रमाणे माझ्या या तळातल्या कवितेला गाळातून वर काढल्या बद्दल धन्यवाद रे चचा... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/15/2012 - 12:21 नवीन
तळागाळातल्या कार्यकर्त्या प्रमाणे माझ्या या तळातल्या कवितेला गाळातून वर काढल्या बद्दल धन्यवाद रे चचा... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर
ऋ
ऋषिकेश Fri, 06/15/2012 - 06:23 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 06/15/2012 - 21:38 नवीन
फळा ला टक्कर देणारी काव्यप्रतीभा... :-D
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 06/15/2012 - 21:38 नवीन
फळा ला टक्कर देणारी काव्यप्रतीभा... :-D
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/16/2012 - 02:48 नवीन
@फळा ला टक्कर देणारी काव्यप्रतीभा...>>> :-D अश्लिल... अश्लिल प्रतिसाद ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
प्रचेतस Sat, 06/16/2012 - 02:59 नवीन
मोदक यांच्याकडून इतका अश्लिल प्रतिसाद अपेक्षित नव्हता. असो. ज्याची त्याची जाण , समज ई. ई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
५
५० फक्त Sat, 06/16/2012 - 03:42 नवीन
इतका काय ? इतका कमी की इतका जास्त ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 06/16/2012 - 05:10 नवीन
जास्तच.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
म
मोदक Sat, 06/16/2012 - 06:52 नवीन
ब्वॉर. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
५
५० फक्त Sat, 06/16/2012 - 07:18 नवीन
फळा ला टक्कर देणारी काव्यप्रतीभा - बोर्डाला डॅश देणारा पोएटिक एडका - आता जरा कमी वाटतंय का बघा, थोडं पाणि वाढवलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sat, 06/16/2012 - 09:13 नवीन
>>>थोडं पाणि वाढवलंय. काका, स्वयंपाकघरात लै वेळ घालवता का? ;-) (रच्याकने - हा प्रतिसाद अश्लील नाहीये)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा