Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती

व — विदेश, Sun, 05/08/2011 - 06:13
( चाल : इंद्रायणीकाठी - देवाची आळंदी ) नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती चालली खरेदी.. थांबेना ती |धृ | सवलतींचा ताजा - लागतो ढीग नाचती विक्रेते.. मागे पुढे |१| नव्या साडीसाठी - माझ्यापुढे साठे - खर्चाचा हिशेब भांडणात वाढ.. पत्नीसंगे |२| नव्या साडीसाठी - मागची उधारी - राहिली अजून जॉर्जेट .. शिफॉन .. , सुटका नाही |३| नव्या साडीसाठी -

प्रतिक्रिया द्या
2194 वाचन

💬 प्रतिसाद (4)
न
नरेशकुमार Sun, 05/08/2011 - 09:21 नवीन
नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती
अहो भ्रमंती काय, उलटं मस्त टाईमपास असतो तो.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sun, 05/08/2011 - 13:05 नवीन
छान छान :)
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Mon, 05/09/2011 - 19:17 नवीन
खरय..खरय
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 05/10/2011 - 22:41 नवीन
मजा आली वाचून
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा