काथ्याकूट
पुजा अर्चा
Primary tabs
भाद्रपद शु ४ शके १९२९ श्री गणेश चतुर्थी दि. १५ सप्टेंबर २००७
हिंदुंमध्ये प्रचलित असलेल्या देवदेवतांच्या पुजनाच्या विविध पध्दती व विचारधारांची एकत्रित माहिती संकलित करुन ती माहिती सर्वांना विनामुल्य विनाबंधन विनासायास उपलब्ध करण्यासाठी संकेतस्थळाचा शुभारंभ आम्ही केला आहे.
आपण http://www.pujaarcha.com इथे भेट देवु शकता.
अजुन बरेच साहित्य अपलोड करावयाचे आहे, काम चालु आहे. आपला प्रतिसाद अपेक्षित आहे.
या संकेत स्थळाविषयी आपल्या अपेक्षा info@pujaarcha.com वर कळवाव्या.
तसेच या संकेत स्थळावर आपल्याला लेखन करावयाचे असल्यास info@pujaarcha.com येथे संपर्क साधावा.
'सदस्य व्हा' हा दुवा मला आपल्या संकेतस्थळावर कुठेच गावला नाही..
तात्या.
अहो तात्या
आम्ही आधी लिहिल्याप्रमाणे ज्यांना लेखन करावयाचे असल्यास info@pujaarcha.com येथे संपर्क साधावा.
उर्वरीत साइट सर्वांसाठी खुली आहे.
भेटी बद्दल आभार
"देव, देश आणि धर्म हेच सर्वस्व असलेल्या हिंदुंसाठी "
ह्या जागी !
"देश, देव आणि धर्म हेच सर्वस्व असलेल्या हिंदुंसाठी "
असे हवे ! असे मनापासून वाटते आहे ! तरी देखील एक चांगला उपक्रम व एक योग्य व अर्थपुर्ण संकेतस्थळ !
वंदे मातरम् !
राज जैन
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद