कलादालन

उटी कोडाई -२

Primary tabs

हितचिंतकांनी वाढवलेल्या हुरुपानंतर पुन्हा एकदा काही प्रकाशचित्रे डकवण्याचे धाडस करीत आहे.

ही प्रकाश चित्रे 'हनुमान'ला गेल्यावर काढली असल्याने तपशीलाकडे लक्ष देता आला नाही. तपशील आता आठवतही नाहीत.
जे जे सुंदर दिसेल ते ते टिपण्याचा प्रयत्न केला आहे.(माझ्या दृष्टीने. चु भू द्या घ्या)
अर्थातच प्रकाशित करीत असलेली प्रकाशचित्रे ही जनरल अशीच असून बाकीची 'सेन्सोर्ड' आहेत हे चाणाक्ष मिपाकरांनी ओळखलेले आहेच. तेव्हा सुरुवात करतोय.

बेंगलोर लालबाग उद्यानातील ग्लासहाऊस

तिकडून कोडाईकनल ला गेलो होतो. तेव्हा समुद्रात आलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नुकत्याच झालेल्या वादळाचा परिणाम जाणवत होता आणि डिसेम्बरमध्ये वातावरण पावसाळी झाले होते. थंडीदेखील प्रचंड होती. ;)





कोडाई करुन उटकमंडला आलो.



ऊटीमध्ये भेटलेला हा रजनीकांतचा चुलत चुलतभाऊ. थोडी ' टाकूनच' फिरायला आला असावा. असो.

चहाचे मळे ( बहुधा जय जय शिव शंकर अभिनेत्री मुमताझच्या नवर्‍याचे आहेत)

तिथून मैसूर :-

मैसूर पॅलेसचे फोटो जवळ्पास सगळ्यांनी पाहिलेले असतात. म्हणून टाकत नाहीये.

जवळचे चामुंडामाता मंदिर

अप्रतिम गोपुरे

महिषासुर

टेकडी उतरताना लागलेला भव्य नन्दी. इथे नन्दीच्या गळ्यातच पिंड आहे.

रेखीव फिलोमेना चर्च.

आतून फटू घ्यायला बंदी होती. पण हॅहॅहॅ.....

प्रचेतस

सही रे प्यारे. फोटू लैच भारी. आवडेश. सेन्सोर्ड फोटू व्यनिद्वारे पाठवून द्या की राव. ;)

गोगोल

भारतात ईतकी सुरेख जागा दाकखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

पियुशा

हल्ले ! काय फोटॉ आहेत बुवा मस्तच :)

वा!!!
छान धुक्यचे,पान्याचे,धबधब्यचे आनि त्या मानसाचा फोतो मस्त १ नं.

५० फक्त

एक तर चित्रं जरा जुनी आहेत, आणि प्रत्यक्ष धागाकर्ता कोणत्याही चित्रात दिसत नसल्याने शंकेला जागा आहे,

आणि अशावेळी कुठं जावं आणि अशी चित्रं (रजनिकांतचा चुचु भाउ) काढावी हे पण जरा अवघडच आहे, पण असो.

तसेच, कोबीचे फोटो बहुधा ट्रिपच्या शेवटच्या दिवशी काढले का काय असे वाटले. (चला उद्यापासुन सुरु ' अरे संसार संसार')

'' बहुधा जय जय शिव शंकर अभिनेत्री मुमताझच्या नवर्‍याचे आहेत)'' कितव्या नव-याचे ते कळाले नाही का ?

प्यारे१

ओ ५० फक्त,

काय चाललंय काय? ह्या घ्या लिंका.

नन्दीशेजारी नन्दी.
https://lh6.googleusercontent.com/_66NMGs8bP9U/TdOP2-uTc-I/AAAAAAAAAMw/…

रजनीचा चुचु भाऊ आणि अस्मादिक (बाकी कामाचे फटू शेन्सॉर हायेत म्हून सांगिटलंय नव्हं.)
https://lh5.googleusercontent.com/_66NMGs8bP9U/TdOQlZ2gSBI/AAAAAAAAAM8/…

झकास...दिल खुश हो गया...तुमी फोटु दखवुन आग लावली...अता आमाले बी तिकडं जावं वाटु ह्रायलं ना राव...

महेश काळे

आम्ही खुप वर्षा पुर्वी गेलो होतो...
दिल खुश हो गया...
धन्यु

सुहास..

झक्कास च रे !!

आत्मशून्य

मजा आली, बघायला. २सरा फटू बघून केरळची आठवण झाली (टॉप स्टेशन).

सविता००१

मजा आली आणि जमेल तसे लवकरात लवकर जाण्याचे ठरवूनच टाकले

विलासराव

आहेत फोटो.
केरळ, कोडाईकॅनॉल, कन्याकुमारी असा दौरा केला होता ९८ ला.
परत एकदा जाउ असही ठरवलं होतं त्याची आज आठवण झाली.