जनातलं, मनातलं रेखाटन - २ By ॐकार · Fri, 05/16/2008 - 23:45 ">Fri, 05/16/2008 - 23:45 Primary tabs बघा इतकी रेखाटने पाहून आमचेही घोडे शर्यतीत उतरवावेत असे वाटले ;) Log in or register to post comments Book traversal links for रेखाटन - २ ‹ रेखाटन - १ Up रेखाटन - एप्रिल २००९ › भाग्यश्री 05/16/2008 - 23:49 सही! हे मस्तचे चित्र... घोडा भारी आलाय! Log in or register to post comments ईश्वरी 05/17/2008 - 00:44 फारच छान . घोडा आणि जॉकी दोघेही छान चितारलेत. ईश्वरी Log in or register to post comments मन 05/17/2008 - 02:34 ओम्कार शेठ. तुम तो लम्बी रेस के घोडे हो यार. आपलाच, मनोबा Log in or register to post comments मदनबाण 05/17/2008 - 04:28 नक्कीच मस्त शर्यत चालु झाली आहे. ॐकारराव हे रेखाटन सुंदर आहे. मला त्या जॉकीची कॅप फार आवडली..... (अश्व प्रेमी) मदनबाण..... Log in or register to post comments झंप्या 05/17/2008 - 06:43 पण हे तर आम्ही मनोगतावर सॉरी नमोगतावर बर्याच दिवसांपूर्वी पाहिले होते. Log in or register to post comments भडकमकर मास्तर 05/17/2008 - 08:08 छान... घोड्याचा वेग छान जमलाय... घोड्याचे उडणारे केस, शेपटी आणि जॉकी सुद्धा मस्तच... Log in or register to post comments विसोबा खेचर 05/17/2008 - 08:35 लै भारी रे ओंकारा! :) आपला, (सांडणीस्वार) तात्या. Log in or register to post comments यशोधरा 05/17/2008 - 08:41 सुरेख!! घोडयाचे रेखाटन अगदी जमले आहे! Log in or register to post comments झकासराव 05/17/2008 - 09:50 मस्त रेखाटन.:) अवांतर : तात्या आता चित्रकारांची संख्या बघुन अस वाटत की एक वेगळा विभाग उघडावा. :) प्लीज ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao Log in or register to post comments वेताळ 05/17/2008 - 10:49 आपल्याला लई आवडलं पन एक प्रश्न पडला आहे. ते घोडं आहे की घोडीण? शंका दुर करावी. वेताळ. Log in or register to post comments शितल 05/17/2008 - 20:22 तुमची रेखाटने तर एकदम मनाला भाऊन जातात. मस्त रेखाटन, घोड्याचे पाऊले पण मस्त उ॑चीवर आहेत. Log in or register to post comments धमाल मुलगा 05/18/2008 - 21:57 बा ॐकारा..... अरे काय काय रे करतोस तू? जावा, युनिकोड, गमभन, गज़ला (बरोबर आहे ना रे?), आणि चित्रं सुध्दा? धन्य आहेस रे! छान..घोड्याच्या मानेवरचे आणि शेपटीचे केस वार्यावर उडतानाचा बारकावा छान घेतलाय :) और भी आने दो :) Log in or register to post comments
भाग्यश्री 05/16/2008 - 23:49 सही! हे मस्तचे चित्र... घोडा भारी आलाय! Log in or register to post comments
ईश्वरी 05/17/2008 - 00:44 फारच छान . घोडा आणि जॉकी दोघेही छान चितारलेत. ईश्वरी Log in or register to post comments
मन 05/17/2008 - 02:34 ओम्कार शेठ. तुम तो लम्बी रेस के घोडे हो यार. आपलाच, मनोबा Log in or register to post comments
मदनबाण 05/17/2008 - 04:28 नक्कीच मस्त शर्यत चालु झाली आहे. ॐकारराव हे रेखाटन सुंदर आहे. मला त्या जॉकीची कॅप फार आवडली..... (अश्व प्रेमी) मदनबाण..... Log in or register to post comments
झंप्या 05/17/2008 - 06:43 पण हे तर आम्ही मनोगतावर सॉरी नमोगतावर बर्याच दिवसांपूर्वी पाहिले होते. Log in or register to post comments
भडकमकर मास्तर 05/17/2008 - 08:08 छान... घोड्याचा वेग छान जमलाय... घोड्याचे उडणारे केस, शेपटी आणि जॉकी सुद्धा मस्तच... Log in or register to post comments
विसोबा खेचर 05/17/2008 - 08:35 लै भारी रे ओंकारा! :) आपला, (सांडणीस्वार) तात्या. Log in or register to post comments
झकासराव 05/17/2008 - 09:50 मस्त रेखाटन.:) अवांतर : तात्या आता चित्रकारांची संख्या बघुन अस वाटत की एक वेगळा विभाग उघडावा. :) प्लीज ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao Log in or register to post comments
वेताळ 05/17/2008 - 10:49 आपल्याला लई आवडलं पन एक प्रश्न पडला आहे. ते घोडं आहे की घोडीण? शंका दुर करावी. वेताळ. Log in or register to post comments
शितल 05/17/2008 - 20:22 तुमची रेखाटने तर एकदम मनाला भाऊन जातात. मस्त रेखाटन, घोड्याचे पाऊले पण मस्त उ॑चीवर आहेत. Log in or register to post comments
धमाल मुलगा 05/18/2008 - 21:57 बा ॐकारा..... अरे काय काय रे करतोस तू? जावा, युनिकोड, गमभन, गज़ला (बरोबर आहे ना रे?), आणि चित्रं सुध्दा? धन्य आहेस रे! छान..घोड्याच्या मानेवरचे आणि शेपटीचे केस वार्यावर उडतानाचा बारकावा छान घेतलाय :) और भी आने दो :) Log in or register to post comments
सही! हे मस्तचे चित्र...
घोडा भारी आलाय!
फारच छान . घोडा आणि जॉकी दोघेही छान चितारलेत.
ईश्वरी
ओम्कार शेठ.
तुम तो लम्बी रेस के घोडे हो यार.
आपलाच,
मनोबा
नक्कीच मस्त शर्यत चालु झाली आहे.
ॐकारराव हे रेखाटन सुंदर आहे.
मला त्या जॉकीची कॅप फार आवडली.....
(अश्व प्रेमी)
मदनबाण.....
पण हे तर आम्ही मनोगतावर सॉरी नमोगतावर बर्याच दिवसांपूर्वी पाहिले होते.
छान...
घोड्याचा वेग छान जमलाय...
घोड्याचे उडणारे केस, शेपटी आणि जॉकी सुद्धा मस्तच...
लै भारी रे ओंकारा! :)
आपला,
(सांडणीस्वार) तात्या.
सुरेख!! घोडयाचे रेखाटन अगदी जमले आहे!
मस्त रेखाटन.:)
अवांतर : तात्या आता चित्रकारांची संख्या बघुन अस वाटत की एक वेगळा विभाग उघडावा. :) प्लीज
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
आपल्याला लई आवडलं पन एक प्रश्न पडला आहे. ते घोडं आहे की घोडीण? शंका दुर करावी.
वेताळ.
तुमची रेखाटने तर एकदम मनाला भाऊन जातात.
मस्त रेखाटन, घोड्याचे पाऊले पण मस्त उ॑चीवर आहेत.
बा ॐकारा.....
अरे काय काय रे करतोस तू?
जावा, युनिकोड, गमभन, गज़ला (बरोबर आहे ना रे?), आणि चित्रं सुध्दा?
धन्य आहेस रे!
छान..घोड्याच्या मानेवरचे आणि शेपटीचे केस वार्यावर उडतानाचा बारकावा छान घेतलाय :)
और भी आने दो :)