Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अताशा मला हे असे काय होते

अ — अरुण मनोहर, Mon, 05/23/2011 - 04:41
अताशा असे हे मला काय होते जराशा दुखाने नशा भंग होते रिचवूनी आलो सागर नशेचे पाहून थेंबही मन दंग होते पाश रेशमी भोगले नित्य जरी शरशय्याची अंति संग होते शुभ्र चंदेरी वस्त्रावरी ह्या फ़रफ़ाटलेले कृष्ण रंग होते शिखर दिसताची कळले मला की मिळविले मी ते, यशही सवंग होते अताशा असे हे मला काय होते येई अरुण परी मन निसंग होते

प्रतिक्रिया द्या
1429 वाचन

💬 प्रतिसाद (3)
श
श्रावण मोडक Mon, 05/23/2011 - 07:38 नवीन
मिडलाईफ क्रायसिस हो हा. बाकी काही नाही. ;)
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Mon, 05/23/2011 - 09:22 नवीन
धन्यवाद. (मिडलाईफ म्हणाल्यासाठी!)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 05/23/2011 - 21:23 नवीन
अँन्ड्रोपॉज म्हणायचे आहे का तुम्हाला? बाकी अरूणजी ही गझलेच्या अंगाचे काव्य आहे काय?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा