Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रयत्न

न — निशान्त, गुरुवार, 05/26/2011 - 10:15
उध्वस्त होने आपल्या हाति, जिवन घडवने आपल्या हाति, उलटलि नाव जरि समुद्रि, पैलतिरि पोहुनि जाने आपल्याच हाति

प्रतिक्रिया द्या
1147 वाचन

💬 प्रतिसाद (4)
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 05/26/2011 - 10:46 नवीन
अहो ती चारोळी आहे ना? मग अशी लिहा की:
उध्वस्त होणे आपल्या हाती, जिवन घडवणे आपल्या हाती, उलटली नाव जरी समुद्री, पैलतिरी पोहुनि जाणे आपल्याच हाती
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Sat, 05/28/2011 - 02:56 नवीन
उध्वस्त होणे आपल्या हाती, जिवन घडवणे आपल्या हाती, उलटली नाव जरी समुद्री, पैलतिरी पोहुनि जाणे आपल्याच हाती म्हणजे एकोळी होईल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
न
निशान्त गुरुवार, 05/26/2011 - 11:56 नवीन
मित्रा, माफी मागतो मी केलेल्या चुकान करीता. आणि मी आभारी आहे.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार गुरुवार, 05/26/2011 - 12:06 नवीन
छान छान. अजुन थोडे मोठे येउं द्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा