कलादालन थोडा टीपी By मीमाको · Tue, 06/07/2011 - 15:15 ">Tue, 06/07/2011 - 15:15 Primary tabs बघा फावल्या वेळेत काढलेली काही रेखाचित्रे Log in or register to post comments नरेशकुमार 06/07/2011 - 15:23 लेख आवडला. मस्त टीपी झाला. करमनुक झाली. मज्जा आली. वेळ कसा गेला कळलेच नाही. अजुन येउद्यात. Log in or register to post comments मीमाको 06/07/2011 - 15:34 हो मी कधीपासुन images add करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्या होत नहियेत so माझा पण टीपी होतोय :( Log in or register to post comments परिकथेतील राजकुमार 06/07/2011 - 15:48 घरच्या संगणकावरुन चित्रे चढवता येत नाहीत इकडे. मिपा वेगळे आणि फेसबुक वेगळे :) गणपाच्या ह्या धाग्याची मदत घेउन चित्रे चढवा. http://www.misalpav.com/node/13573 Log in or register to post comments मीमाको 06/07/2011 - 15:54 हो धन्यवाद. पण मी दोन images add केल्या तरी एकच येते आहे... Log in or register to post comments सुधीर१३७ 06/09/2011 - 21:51 होतोय ना टी.पी., मग झाले तर.................................... ................उगा फुकाची तक्रार का करताय? Log in or register to post comments रेवती 06/09/2011 - 22:08 हेच का तुमच्या सारख्या जुन्या सदस्यांचे नव्यांशी वागणे? नीलकांतने धागा चढवून पुरते १२ तास झाले नसतील तर कुजकट प्रतिसाद सुरु झाले. Log in or register to post comments सुधीर१३७ 06/10/2011 - 20:52 यात कुजकट काय आहे???????????????????????????????????? येथे टी.पी. साठीच तर येतो ना........................... जशी दृष्टी तशी सृष्टी................... असो, विषय संपला. Log in or register to post comments टारझन 06/09/2011 - 22:51 लै भारी मित्रा .. अजून येऊ डे चित्र ... काही मदत लागली तर खरड मार .. हवी ती मदत करू :) Log in or register to post comments निमिष ध. 06/09/2011 - 23:47 ते पहिले चित्र म्हैस (पु ल ची कथा ) आठवण करून देते. त्याची प्रेरणा तीच आहे का ? त्याच्यावर उजवी क्लिक करून ते नवीन खिडकीत उघडले तर दिसले .. असेच येउ द्या !! Log in or register to post comments
नरेशकुमार 06/07/2011 - 15:23 लेख आवडला. मस्त टीपी झाला. करमनुक झाली. मज्जा आली. वेळ कसा गेला कळलेच नाही. अजुन येउद्यात. Log in or register to post comments
मीमाको 06/07/2011 - 15:34 हो मी कधीपासुन images add करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्या होत नहियेत so माझा पण टीपी होतोय :( Log in or register to post comments
परिकथेतील राजकुमार 06/07/2011 - 15:48 घरच्या संगणकावरुन चित्रे चढवता येत नाहीत इकडे. मिपा वेगळे आणि फेसबुक वेगळे :) गणपाच्या ह्या धाग्याची मदत घेउन चित्रे चढवा. http://www.misalpav.com/node/13573 Log in or register to post comments
मीमाको 06/07/2011 - 15:54 हो धन्यवाद. पण मी दोन images add केल्या तरी एकच येते आहे... Log in or register to post comments
सुधीर१३७ 06/09/2011 - 21:51 होतोय ना टी.पी., मग झाले तर.................................... ................उगा फुकाची तक्रार का करताय? Log in or register to post comments
रेवती 06/09/2011 - 22:08 हेच का तुमच्या सारख्या जुन्या सदस्यांचे नव्यांशी वागणे? नीलकांतने धागा चढवून पुरते १२ तास झाले नसतील तर कुजकट प्रतिसाद सुरु झाले. Log in or register to post comments
सुधीर१३७ 06/10/2011 - 20:52 यात कुजकट काय आहे???????????????????????????????????? येथे टी.पी. साठीच तर येतो ना........................... जशी दृष्टी तशी सृष्टी................... असो, विषय संपला. Log in or register to post comments
टारझन 06/09/2011 - 22:51 लै भारी मित्रा .. अजून येऊ डे चित्र ... काही मदत लागली तर खरड मार .. हवी ती मदत करू :) Log in or register to post comments
निमिष ध. 06/09/2011 - 23:47 ते पहिले चित्र म्हैस (पु ल ची कथा ) आठवण करून देते. त्याची प्रेरणा तीच आहे का ? त्याच्यावर उजवी क्लिक करून ते नवीन खिडकीत उघडले तर दिसले .. असेच येउ द्या !! Log in or register to post comments
लेख आवडला. मस्त टीपी झाला. करमनुक झाली. मज्जा आली. वेळ कसा गेला कळलेच नाही. अजुन येउद्यात.
हो मी कधीपासुन images add करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्या होत नहियेत so माझा पण टीपी होतोय :(
घरच्या संगणकावरुन चित्रे चढवता येत नाहीत इकडे. मिपा वेगळे आणि फेसबुक वेगळे :)
गणपाच्या ह्या धाग्याची मदत घेउन चित्रे चढवा.
http://www.misalpav.com/node/13573
हो धन्यवाद. पण मी दोन images add केल्या तरी एकच येते आहे...
होतोय ना टी.पी., मग झाले तर....................................
................उगा फुकाची तक्रार का करताय?
हेच का तुमच्या सारख्या जुन्या सदस्यांचे नव्यांशी वागणे?
नीलकांतने धागा चढवून पुरते १२ तास झाले नसतील तर कुजकट प्रतिसाद सुरु झाले.
यात कुजकट काय आहे????????????????????????????????????
येथे टी.पी. साठीच तर येतो ना...........................
जशी दृष्टी तशी सृष्टी................... असो, विषय संपला.
लै भारी मित्रा .. अजून येऊ डे चित्र ... काही मदत लागली तर खरड मार .. हवी ती मदत करू :)
ते पहिले चित्र म्हैस (पु ल ची कथा ) आठवण करून देते. त्याची प्रेरणा तीच आहे का ? त्याच्यावर उजवी क्लिक करून ते नवीन खिडकीत उघडले तर दिसले ..
असेच येउ द्या !!