कलादालन

आला पावसाळा

Primary tabs

केंजळगडाच्या माथ्यावर धुकं धुकं. Image removed. रोहिड्यावर दाटलेले ढग Image removed. चिंब कोथळीगड Image removed. तरारलेली खाचरं Image removed. ब्रह्मगिरीवरच्या कोसळत्या जलधारा Image removed. हिरवाळलेला अंजनेरी Image removed. धुकटातल्या त्र्यंबक दरवाज्यात, रतनगडावर Image removed. पट्टा उर्फ विश्रामगडाच्या भितींना धडकणारा पाउस Image removed. वर्षामेघांमध्ये गुप्त झालेला हरिश्चंद्रगड Image removed. चिंबाळलेला माळशेज घाट Image removed. धबाबा तोय आदळे Image removed. शिवनेरीचा भिजलेल्या भिंती Image removed. मुळशीच्या काठावरची भिजलेली भातं Image removed. उन्मुक्त मी Image removed.
स्पा

क ह र

मान गये उस्ताद....
सगळे फोटू अप्रतिम
शेवटचा तर मास्टरपीस

प्यारे१

क्लास्स्स्स्स् आणि खल्लास्स्स्स्स............!!!

किसन शिंदे

ज..ब..र..द..स्त !

शेवटचा फोटो अतिशय सुंदर...

वल्ली,
तो शेवटचा फोटो तुम्ही कुठे काढला आहे?

प्रचेतस

शेवटचा फोटो ताम्हिणी घाटात प्लस व्हॅलीजवळच्या एका पठारावर काढला आहे.

५० फक्त

लई भारी फोटो रे वल्ली, आता आपण पण असेच छान छान फोटो काढु.

गवि

जबरी कलेक्शन.. मान गये उस्ताद..

गणेशा

अप्रतिम फोटो

अवांतर : कालचे रायगडाचे फोटो पण असेच आलेत .. कधी देतोय मे काय माहित

वाहव्वा...जबरदस्त...खल्लास....शेवटचा झाडाचा फोटो म्हणजे....हेपी एंडींग

नन्दादीप

खतरनक फटू भाय....... लय जबरा..

बोले तो येकदम ढिंच्याक...!!!

स्वैर परी

खुप सुंदर आहेत फोटो! :)
पावसाळ्याची चाहुल अगदी योग्य वेळी लागली आहे! :)

ढब्बू पैसा

जीवघेणे फोटू आहेत. सह्याद्री काय कातिल दिसतो पावसाळ्यात!

फार सुरेख चित्रे आणि फोटोंच्या कॅप्शन्सही सार्थ !
(पावसाळ्यातल्या अनेक हिरव्या,ओल्या सहलींची, ट्रेक्सची आठवण ताजी झाली.सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात पावसात भटकायला आता कधी जमेल कुणास ठाऊक? :( )
स्वाती

आत्मशून्य

.

मालोजीराव

सह्याद्री आणि पावसाळा झक्कास काँबिनेशन.....वाह मजा आली

गणपा

मन रानतं नेल रंऽऽऽऽऽऽऽ

हेम

शिरां पडली या वल्लीवर ती.. या विकेण्डाक सगळ्यांका भाईर घालवून सोता बसतलो भजीयो खात विम्बल्डन बगीत..!!!

सह्याद्रीमध्ये मन्सूनच्या वाऱ्याप्रमाणे भिरभिर फिरवून आणणारं मस्त कलेक्शन...