Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झाडे

स — सामान्य वाचक, गुरुवार, 06/09/2011 - 12:29
आपल्यालाही जमायला हवं झाडांसारखं वागायला मातीत पाय रोवूनसुद्धा वार्‍याबरोबर खेळायला

प्रतिक्रिया द्या
1719 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 06/09/2011 - 13:46 नवीन
चारोळी छानच आहे, पण कुणाची आहे? आपली आहे कां? तसे असेल तर आता तुम्ही कवितेकडे वळायला हवे असे वाटते. :)
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक गुरुवार, 06/09/2011 - 14:36 नवीन
माझीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
न
नरेशकुमार Fri, 06/10/2011 - 04:04 नवीन
झाडासारखं जगन खुप खुप अवघड आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 06/11/2011 - 04:17 नवीन
वावा वावा........... चार ओळीत का आटोपला हो कारभार. बरं वाटत होतं तेवढ्यात सम्पवलं
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Mon, 06/13/2011 - 04:50 नवीन
प्रेम कराव भिल्लासारख बाणावरती खोचलेल मातीमध्ये उगवुनसुद्धा मेघापर्यंत पोचलेल... असच काहीतरी काव्य वाचलं गेल्याच आठवल....
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Sun, 06/26/2011 - 15:24 नवीन
कुसुमाग्रजांची आहे. पण त्याचा इथे संदर्भ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
इ
इंटरनेटस्नेही Tue, 06/28/2011 - 17:55 नवीन
हा हा हा! चान चान पोअम!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा