मुन्नी बदनाम हुई
मुन्नी बदनाम हुई
रंग काळा बाबाच्या दाढीचा
रंग खाकी पोलिसांच्या सदर्याचा
रंग भगवा बाबाच्या लंगोटचा
रंग हिरवा गांधीबाबाच्या नोटेचा
रंग सावळा त्या रात्रीचा
रंग पिवळा 'सोनिया' काविळीचा
रंग लाल डोक्यावरच्या जखमेचा
रंग निळा पाठीवरल्या वळेचा
रंगात सार्या रंगुनी रात्र होई सुन्नी*
बिचारा बाबा ! दुपट्ट्यात झाला मुन्नी
* सुन्नी म्हणजे सुनी
💬 प्रतिसाद
(4)
व
वेताळ
गुरुवार, 06/09/2011 - 14:33
नवीन
आवडली.
- Log in or register to post comments
अ
अनामिक
गुरुवार, 06/09/2011 - 14:58
नवीन
बळंच!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/09/2011 - 15:44
नवीन
वाचुन जाम हसु आल.....सगळे संर्दभ शेवटच्या कडव्यात लक्षणीय रीत्या जुळलेत...व्वा व्वा छान
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Mon, 09/05/2016 - 05:17
नवीन
:)
- Log in or register to post comments