साडे माडे....
आमची प्रेरणा
आपल्यालाही जमायला हवं
'बाबां'सारखं वागायला
पोलिस आले पकडायला तर
पाय लावून पळायला
💬 प्रतिसाद
(12)
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/09/2011 - 15:56
नवीन
=))
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 06/09/2011 - 16:09
नवीन
तुम्ही यापेक्षाही भारी विडंबन करू शकता हो साहेब!
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
गुरुवार, 06/09/2011 - 16:12
नवीन
छान विडंबन!
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 06/09/2011 - 16:18
नवीन
साडे माडे...
तुमचे आधीचे विडंबन वाचून आम्हालाही चारोळी सुचली...
आपल्यालाही जमायला हवं
'केसुं'सारखं वागायला
पाणी असेल बंद तर
दगड घेऊन बसायला!
-चतुरंग
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
गुरुवार, 06/09/2011 - 16:22
नवीन
एकदम दोन नंबर... सॉरी सॉरी एक नंबर विडंबन
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 06/09/2011 - 19:37
नवीन
रंगा काकांनी एवढी उत्कृष्ठ चारोळी असुनही "नविन धागा " काढण्याचा मोह आवरला , ह्यातंच त्यांचे मोठे पण सामावले आहे . जय हिंद जय भारत :)
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 06/09/2011 - 16:36
नवीन
=)) =)) =))
केसु आणि रंगाशेठ दोघानाही
_/\_
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 06/09/2011 - 18:58
नवीन
आपल्यालाही जमायला हवं
भुतांसारखं वागायला
वाऱ्यावरून वाहात येत
झाड धरून बसायला
आपल्यालाही जमायला हवं
नव्यांसारखं वागायला
दोनोळीचा धागा नको तर
'चारोळी'च लिहायला
आपल्यालाही जमायला हवं
जुन्यांसारखं वागायला
चेष्टा नको नव्यांची पण
विडंबन चालवायला
- Log in or register to post comments
द
दत्ता काळे
Fri, 06/10/2011 - 08:39
नवीन
आपल्यालाही जमायला हवं
विडंबन करायला
एखाद्या छान कवितेला
भुतासारखं घेरायला
आपल्यालाही जमायला हवं
जुन्यांसारखं वागायला
दोन घेता, दोन देता
मिपावरती वावरायला
आपल्यालाही जमायला हवं
नव्यांसारखं वागायला
विडंबन करण्यासाठी
नवा आयडी काढायला
- Log in or register to post comments
स
सुहास..
Fri, 06/10/2011 - 09:02
नवीन
सगळेच भारी !
आपल्यालाही जमायला हवं
'गुर्जी'सारखं वागायला
चेपुवर जगाचे फोटो टाकायला वर
विंडबने करुनी हसवायला ;)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 06/10/2011 - 09:30
नवीन
छ्या !
बाबांचे नाव पुढे करुन केसुंनी सुद्धा लेखन उरकुन घ्यावे हे काय पटले नाही :(
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Fri, 06/10/2011 - 11:30
नवीन
एकाचं बघून झाले चालू
सगळे चारोळी पाडायला
ओढ्याकाठी बसले जणू
गवई राग हा गायला.
;-)
- Log in or register to post comments