मन
आता माझा छान वेळ जातो
मनाशी खेळ्ण्यात,
ते दडी मारुन बसले
की त्याला शोधून काढण्यात
💬 प्रतिसाद
(3)
प
पाषाणभेद
Sun, 06/12/2011 - 05:58
नवीन
छानच आहे.
जास्त करा एकदम टाका.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Sun, 06/12/2011 - 06:08
नवीन
नशिबवान आहात की तुमचं मन दडून बसतं. आमचा सगळा वेळ मनाला गप्प बसवण्यातच जातो.
बाकी चारोळ्या चांगल्या आहेत. सगळ्या एकदम टाका म्हणजे एकत्र आस्वाद घेता येईल.
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
Sun, 06/12/2011 - 15:46
नवीन
!
- Log in or register to post comments