Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज पहाटे

व — विश्वेश, Fri, 06/10/2011 - 06:47
आज पहाटे, आळसावल्या मनात सखये उरला तुझाच बंध आज पहाटे, सुकल्या राताराणीस सखये उरला तुझाच गंध ... आज पहाटे, सोडले शरीर अन भिरभिरले मन तुझ्याच मागे आज पहाटे, संपला शिशिर, फुलवितो वसंत नवस्वप्नांचे थवे आज पहाटे, सरला काळोख, उजळले मन्मनात सोनेरी रंग आज पहाटे, झालो वैरागी, अन झालो पुन्हा मोहरानात दंग आज पहाटे, पुन्हा एकदा, बोलले किती एरवीचे तुझे नयन मुके आज पहाटे, पुन्हा एकदा, दाटले डोळ्यासमोर वास्तवाचे धुके - विश्वेश

प्रतिक्रिया द्या
1313 वाचन

💬 प्रतिसाद (4)
द
दत्ता काळे Fri, 06/10/2011 - 08:21 नवीन
कविता आवडली. मी परत अशीही वाचून बघितली कि प्रत्येक ओळीच्या सुरवातीला असणारे 'आज पहाटे' हे शब्द गाळले ( कारण शिर्षक ते आहेच कि ). छान वाटली. कारण वाचताना पुनरुक्तीने लय साधण्याच्या ऐवजी अडथळा वाटत होता.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 06/10/2011 - 08:43 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे
ग
गणेशा Fri, 06/10/2011 - 16:44 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 06/12/2011 - 05:41 नवीन
रोमांचीत करणारे काव्य
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा