कलादालन काही क्षण टिपलेले... १ By मदनबाण · Mon, 06/13/2011 - 08:54 ">Mon, 06/13/2011 - 08:54 Primary tabs बघा कॅमेरा :--- निकॉन पी-१०० (हौशी फोटुग्राफर) ;) Log in or register to post comments काही क्षण टिपलेले... २ (Pykara Lake १ ) काही क्षण टिपलेले... ३ (Pykara Lake २ ) Book traversal links for काही क्षण टिपलेले... १ काही क्षण टिपलेले... २ (Pykara Lake १ ) › पाषाणभेद 06/13/2011 - 09:03 मदण, अरे फोटोंना क्रमांक दे रे बाबा. म्हणजे योग्य रितीने कमेंट टाकता येतात. फोटो १. काळ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर पांढरी फुले तर मस्तच. कल्पना छान आहे. फोटो २. त्या टेकडीवर गोलाकार वसलेले खेडे पाहून अँफी थेटर आहे असा भास होतो आहे. संपुर्ण खेडेच निसर्गातील एखाद्या कार्यक्रमात सहभागी आहे असे वाटते. फोटो ३. उतारावरील पायर्यांची घरे मस्तच. फोटो ४. दोन वृक्षांचा टोलनाका. फोटो ५. वृक्षाचा पिंपळपानाचा आकार. "हौशी फोटुग्राफर" असूनही कलेचा डोळा मस्त आहे तुझा. कॅमेरॅच्या अँगलने बाण छान लागलाय. Log in or register to post comments छोटा डॉन 06/13/2011 - 09:23 वरुन ३ नंबरचा फोटो भारी ... लवासा हाय काय ? ;) - छोटा डॉन Log in or register to post comments पाषाणभेद 06/13/2011 - 09:43 लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे. काय बाणा? Log in or register to post comments मदनबाण 06/13/2011 - 10:19 लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे. नाही. हे दक्षिण हिंदुस्थानातील "उटी" आहे.वरुन दुसरा फोटो हा दोडाबेट्टा मधुन काढला आहे, Log in or register to post comments मदनबाण 06/13/2011 - 10:23 * Log in or register to post comments प्रचेतस 06/13/2011 - 09:33 मस्त रे बाणा, फोटू एकदम झकास. Log in or register to post comments ५० फक्त 06/13/2011 - 10:14 मस्त फोटो रे, @ छोटा डॉन, नाही रे लवासा नाही. Log in or register to post comments मृत्युन्जय 06/13/2011 - 10:24 हा घ्या उटीचा आमचा प्रयत्न ;) Log in or register to post comments मदनबाण 06/13/2011 - 10:26 अरे वा...मी काढलेल्या फोटु पेक्षा देखील तुम्ही हा काढलेला फोट आवडला. :) Log in or register to post comments शिल्पा ब 06/13/2011 - 10:31 मस्त फोटो. म्रुत्युंजयने काढलेला फोटुसुद्धा आवडला. उटी खुप छान दिसतंय. स्वच्छ आणि सुंदर :) Log in or register to post comments किसन शिंदे 06/13/2011 - 10:53 क्लास आहेत सगळेच फोटो विशेषतः १ला आणी २रा... Log in or register to post comments मृत्युन्जय 06/13/2011 - 11:05 पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते? Log in or register to post comments मदनबाण 06/13/2011 - 22:28 पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते? नाही,ढळढळीत उन्हात काढला आहे.फुल कंच हाय ते ठाव नाय मला...दिसले=आवडले=टिपले. ;) Log in or register to post comments मिसळलेला काव्यप्रेमी 06/13/2011 - 12:46 क्या बात! बाणा, लै भारी रे!! चौथा फटू तर जबरा!! Log in or register to post comments सहज 06/13/2011 - 14:32 उटी-कोडईकॅनाल ट्रीप का रे बाणा? Log in or register to post comments मदनबाण 06/13/2011 - 22:29 यपस्स्स... ;) Log in or register to post comments कवितानागेश 06/13/2011 - 16:04 मस्त. :) Log in or register to post comments रेवती 06/13/2011 - 16:28 मस्तच फोटू रे बाणा! मिसळपाववर पुनरागमन चांगले झाले आहे. हे संसारी पुरुषा, आता वेव्हारी जगात ये.;) Log in or register to post comments मदनबाण 06/13/2011 - 22:31 खी खी खी ;) लवकर २ रा भाग टाकतो. ;) Log in or register to post comments
पाषाणभेद 06/13/2011 - 09:03 मदण, अरे फोटोंना क्रमांक दे रे बाबा. म्हणजे योग्य रितीने कमेंट टाकता येतात. फोटो १. काळ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर पांढरी फुले तर मस्तच. कल्पना छान आहे. फोटो २. त्या टेकडीवर गोलाकार वसलेले खेडे पाहून अँफी थेटर आहे असा भास होतो आहे. संपुर्ण खेडेच निसर्गातील एखाद्या कार्यक्रमात सहभागी आहे असे वाटते. फोटो ३. उतारावरील पायर्यांची घरे मस्तच. फोटो ४. दोन वृक्षांचा टोलनाका. फोटो ५. वृक्षाचा पिंपळपानाचा आकार. "हौशी फोटुग्राफर" असूनही कलेचा डोळा मस्त आहे तुझा. कॅमेरॅच्या अँगलने बाण छान लागलाय. Log in or register to post comments
छोटा डॉन 06/13/2011 - 09:23 वरुन ३ नंबरचा फोटो भारी ... लवासा हाय काय ? ;) - छोटा डॉन Log in or register to post comments
पाषाणभेद 06/13/2011 - 09:43 लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे. काय बाणा? Log in or register to post comments
मदनबाण 06/13/2011 - 10:19 लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे. नाही. हे दक्षिण हिंदुस्थानातील "उटी" आहे.वरुन दुसरा फोटो हा दोडाबेट्टा मधुन काढला आहे, Log in or register to post comments
५० फक्त 06/13/2011 - 10:14 मस्त फोटो रे, @ छोटा डॉन, नाही रे लवासा नाही. Log in or register to post comments
मदनबाण 06/13/2011 - 10:26 अरे वा...मी काढलेल्या फोटु पेक्षा देखील तुम्ही हा काढलेला फोट आवडला. :) Log in or register to post comments
शिल्पा ब 06/13/2011 - 10:31 मस्त फोटो. म्रुत्युंजयने काढलेला फोटुसुद्धा आवडला. उटी खुप छान दिसतंय. स्वच्छ आणि सुंदर :) Log in or register to post comments
किसन शिंदे 06/13/2011 - 10:53 क्लास आहेत सगळेच फोटो विशेषतः १ला आणी २रा... Log in or register to post comments
मृत्युन्जय 06/13/2011 - 11:05 पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते? Log in or register to post comments
मदनबाण 06/13/2011 - 22:28 पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते? नाही,ढळढळीत उन्हात काढला आहे.फुल कंच हाय ते ठाव नाय मला...दिसले=आवडले=टिपले. ;) Log in or register to post comments
मिसळलेला काव्यप्रेमी 06/13/2011 - 12:46 क्या बात! बाणा, लै भारी रे!! चौथा फटू तर जबरा!! Log in or register to post comments
रेवती 06/13/2011 - 16:28 मस्तच फोटू रे बाणा! मिसळपाववर पुनरागमन चांगले झाले आहे. हे संसारी पुरुषा, आता वेव्हारी जगात ये.;) Log in or register to post comments
मदण, अरे फोटोंना क्रमांक दे रे बाबा. म्हणजे योग्य रितीने कमेंट टाकता येतात.
फोटो १. काळ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर पांढरी फुले तर मस्तच. कल्पना छान आहे.
फोटो २. त्या टेकडीवर गोलाकार वसलेले खेडे पाहून अँफी थेटर आहे असा भास होतो आहे. संपुर्ण खेडेच निसर्गातील एखाद्या कार्यक्रमात सहभागी आहे असे वाटते.
फोटो ३. उतारावरील पायर्यांची घरे मस्तच.
फोटो ४. दोन वृक्षांचा टोलनाका.
फोटो ५. वृक्षाचा पिंपळपानाचा आकार.
"हौशी फोटुग्राफर" असूनही कलेचा डोळा मस्त आहे तुझा. कॅमेरॅच्या अँगलने बाण छान लागलाय.
वरुन ३ नंबरचा फोटो भारी ...
लवासा हाय काय ? ;)
- छोटा डॉन
लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे. काय बाणा?
लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे.
नाही. हे दक्षिण हिंदुस्थानातील "उटी" आहे.वरुन दुसरा फोटो हा दोडाबेट्टा मधुन काढला आहे,
*
मस्त रे बाणा, फोटू एकदम झकास.
मस्त फोटो रे,
@ छोटा डॉन, नाही रे लवासा नाही.
हा घ्या उटीचा आमचा प्रयत्न ;)
अरे वा...मी काढलेल्या फोटु पेक्षा देखील तुम्ही हा काढलेला फोट आवडला. :)
मस्त फोटो. म्रुत्युंजयने काढलेला फोटुसुद्धा आवडला. उटी खुप छान दिसतंय. स्वच्छ आणि सुंदर :)
क्लास आहेत सगळेच फोटो विशेषतः १ला आणी २रा...
पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते?
पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते?
नाही,ढळढळीत उन्हात काढला आहे.फुल कंच हाय ते ठाव नाय मला...दिसले=आवडले=टिपले. ;)
क्या बात! बाणा, लै भारी रे!!
चौथा फटू तर जबरा!!
उटी-कोडईकॅनाल ट्रीप का रे बाणा?
यपस्स्स... ;)
मस्त. :)
मस्तच फोटू रे बाणा!
मिसळपाववर पुनरागमन चांगले झाले आहे.
हे संसारी पुरुषा, आता वेव्हारी जगात ये.;)
खी खी खी ;) लवकर २ रा भाग टाकतो. ;)