Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गालिब

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Tue, 06/14/2011 - 19:03
टिपः हिंदीमध्ये काही लिहीण्याचा प्रयत्न केला होता. हि गजल नाही. कविताच आहे. गालिब ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल काही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. "निशाद" हे माझे तखल्लुस (Pen Name) आहे. आजकल ग़ालिब के मजार पे रहते है | ना छेड़ना हमको हम तो बेखुदीमें जीते है || दर्द खुलके छलक जाते है ग़ालिब के कलाम से | खुदा का शुक्र करो कलम जुबाँ नहीं रखते है || कुछ विसाल और कुछ फ़िराक के किस्से | उनका लहुरोना भी कई दाद-ए-सुखन ले जाते है || ता-उम्र कहता रहा शब्-ए-ग़म बुरी बला है | सेहरा में चमकते माहताब उसपे क्यों जलते है || गर अंदाजे-ए-बयाँ हो तो वो ग़ालिब जैसा | वैसे शायरी तो "निशाद" भी कर लेते है || |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०९/०९/२०१०) संदर्भासाठी उर्दू शब्दांचे अर्थ दिले आहेत. मजार = कब्र कलाम = लिखने का अंदाज विसाल = मिलन फ़िराक = जुदाई लहुरोना = फुट फुट के रोना दाद-ए-सुखन = दिल से निकली हुयी दाद ता-उम्र = सारी उम्र सेहरा = वाळवंट माहताब = सूरज

प्रतिक्रिया द्या
2118 वाचन

💬 प्रतिसाद (10)
म
मनिष Tue, 06/14/2011 - 19:37 नवीन
सही! कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 06/14/2011 - 19:58 नवीन
निशाद यांच्या उत्तम कवितेचे पूर्ण मराठी भाषांतरसुद्धा द्यावे (फक्त कठिण शब्दच दिलेले आहेत), ही विनंती. ("निशाद" तखल्लुस तुमचाच आहे, हे ठाऊक आहे, पण मराठी भाषांतर करणारा तखल्लुस "मिसळलेला काव्यप्रेमी" असणार. "असद" आणि "गालिब" जितके वेगळे, तितकेच "निशाद" आणि "मिसळलेला काव्यप्रेमी" वेगळे.)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 06/15/2011 - 05:13 नवीन
मिका प्रयत्न स्तूत्य आहे. पण, प्रथम मराठी कविता द्यावी अन मग हिंदी किंवा इतर भाषांतली (स्व:ताच्या असल्या तरी) कविता द्याव्यात. जय मराठी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 06/15/2011 - 08:46 नवीन
लवकरच प्रयत्न करतो, मराठीत अनुवाद करायचा!! प्रतिसादासाठी आणि मार्गदर्शनासाठी खुप खुप धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
व
विसोबा खेचर Wed, 06/15/2011 - 07:08 नवीन
लै भारी राव..! जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 06/15/2011 - 10:45 नवीन
... खास.. उर्दूचा लहेजा मस्तच. बराच अभ्यास दिसतोय तुझा. असेच येऊ दे आणखी..
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 06/15/2011 - 10:48 नवीन
छानच उर्दू चा बराच अभ्यास दिसतोय तुझ्हा
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 06/16/2011 - 18:36 नवीन
मस्त ... उर्दु शब्द मला येत नाहित पण खुप आवडतात.. कसा शिकलास ते सांग .. प्रयत्न करायला हरकत नाहि
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 06/17/2011 - 09:22 नवीन
वा छान! उर्दू फार कळत नाही पण भाषेची अदब आणि अंदाज जमला आहे असे वाटले!
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Fri, 06/17/2011 - 11:26 नवीन
झक्कासच!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा