कलादालन
माझी फोटोग्राफी
Primary tabs
सध्या इथे summer मस्त enjoy करतोय. मागील आठवड्यात BBQ साठी गेलो होतो. तेव्हाचे आणि काही zoo मधील फोटो टाकत आहे.
१. BBQ ची पुर्वतयारी करताना काढलेला फोटो.
२. सॅलॅड.
३. चिकन Shashliks भाजताना.
४. खाण्यासाठी तयार सॅलॅड आणि Shashliks
५. भाजलेले चिकन.
६. आपल्या पद्धतीने बनवलेले चिकन.
७. पाहुणा.
८. जेवण झाल्यावर कामाचा थकवा घालवत होते.
९. Zoo मधे Emu ह्या पक्षाचा काढलेला फोटो.
१०. Meerkat सगळ्या मनुष्यप्राण्यांचे निरिक्षण करताना.

मस्त, आवडले फोटोज् ,
आम्ही पन असेच बर्याचदा गेलेलो आहे BBQ ला. पन
फोटो काढले नाही.
पुढच्या वेळेस ट्राय मारिण
तुम्च्या photos च्या प्रतिषेत :)
DSLR कॅमेरा हाय काय?
होय DSLR आहॅ.
हौशी फोटूग्राफर हाय का?
(हळू घ्या हं)
सुंदर... :)
१०वा फोटो सोडला तर बाकी सगळे फोटो बेक्कार वाटले....
सॉरी, पुफोशु....
+१ टु पिडा, शेवटच्या फोटोत एक्स्पोजर का काय ते बरोबर आहे बाकी सगळे भडक/बटबटीत वाटले, कॅमेरा बहुदा सोनीचा असावा, सोनी कॅमेराची खासियत आहे हा बटबटीतपणा. तिसरा हंडी का बार्बेक्युचा पण मस्त आला आहे, फक्त फोटो मधले कलर थोडेसे सॉफ्ट हवे होते. छाचिदुकानात करता येतील बघा.
छाचिदुकान (भारतातून) ऑनलाईन विकत घ्यायचे असेल तर कसे घ्यायचे?
चांगले आहेत फोटो, पण रंग भडक आले आहेत.
कोणता कॅमेरा आहे? कोणत्या मोड्वर घेतले फोटो?