Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वेडे मन

प — प्रिया ब, Fri, 06/17/2011 - 08:44
का नकळत एखाद्यात इतकं गुंतत जातो? त्या एका कटाक्षासाठी इतकं झुरत राह्तो? तो मात्र धुंद असतो त्याच्याच विश्वात तुम्हाला टिचभर जागा नसते त्याच्या जीवनात का हे अशक्य स्वप्न उराशी मी बाळगले? खरया परिस्थितीला सामोर जाण अवघड वाटू लागले हरवलेल्या मनाची मीच समजूत काढत राहिले.. कंठ दाटून आला आणि डोळे पाणावले!!!

प्रतिक्रिया द्या
2912 वाचन

💬 प्रतिसाद (17)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 06/17/2011 - 09:08 नवीन
छान झाल्यात! अवांतरः कटाक्ष मधला क्ष लिहण्यासाठी 'X' चा वापर करा. आणि अनुस्वार देण्यासाठी 'M' चा वापर करा.
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Fri, 06/17/2011 - 10:36 नवीन
छान जमलीय कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
ज
जय - गणेश Fri, 06/17/2011 - 09:19 नवीन
एकदम फालतु
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 06/17/2011 - 09:26 नवीन
वा वा वा !! प्रिया जी .. जवाब नही तुम्हारा ... काय कविता लिहीली आहे ... आपण तर फैन झालो तुमचे .. क्रुपया ह्या गरिबाला कुठेतरी तुमच्या जवळ जागा द्या थोडीशी ...
का नकळत एखाद्यात इतक गुन्तत जातो? त्या एका कटाक्शासाठी इतक झुरत राह्तो?
पाहिलं तर किती साध्या ओळी .. पाहिलं तर किती गहण अर्थ .. एखाद्यात नकळत गुंतणे .. आणि त्याच्या एका लुक साठी झुरणे .. वा काय मोरपिस फिरवणारी कल्पना आहे ही ...
तो मात्र धुन्द असतो त्याच्याच विश्वात तुम्हाला टिचभर जागा नसते त्याच्या जीवनात
कोणी तरी म्हंटलंच आहे की "इक्श जब दोनो तरफ होओओओतो मजाआआआ दे ता है .. इश्क जब एक तरफ हो तो सजाआआ देता है .. " [पण ते हिंदीत म्हंटलं होतं . इथे प्रिया ने मात्र मराठी मनाला हात घातलाय .. एकतर्फी प्रेमाविश्काराचं एक आगळं वेगळं रुप इतक्या सोप्या शब्दात समोर आलंय .. वा ..
का हे अशक्य स्वप्न उराशी मी बाळगले? खरया परिस्थितीला सामोर जाण अवघड वाटू लागले
नविन उतारा सुरू करताना आपल्या मनी बाळगलेली अवास्तव स्वप्न आणि ती पुर्ण होताना दिसत नसल्याने प्रेमिकेच्या मनाची होणारी घालमेल तिला स्वस्त बसु देत नाही .. किती अवघडलीये ती .. जणु ५०० किलोमिटर सडक्या सस्पेन्शन नसलेल्या बाईक वरुन ओबडधोबड रस्त्याने सलग प्रवास केल्यावर कुल्ल्यांची जी अवस्था होती तशी काहीशी अवस्था दिसते .. किती क्रांतीकारी कल्पना आहे ..
हरवलेल्या मनाची मीच समजूत काढत राहिले.. कन्ठ दाटून आला आणि डोळे पाणावले!!!
देयर यु आर .. कवितेचा क्लायमॅक्स असावा तर असा ... कंठ नुसता दाटत नाही .. तर डॉळे पाणावतात .. आणि कविता वाचता वाचता आमच्या सारखे रसिक रुमालाने नव्हे तर टॉवेल ने डोळे पुसुन तो परत परत पिळुन काढतात. कविता कशी असावी तर अशी असावी ... असे ह्या रडवेल्या भावनि़क प्रसंगी हातोहात नमुद करावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 06/17/2011 - 10:32 नवीन
कंपणीतले प्रोजेक्ट संपले का मुकादम बालंतपणाच्या सुट्टीवर गेला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्रचेतस Fri, 06/17/2011 - 10:34 नवीन
टार्‍याचे हे सुंदर रसग्रहण आणि कवितेच्या शेवटच्या ओळी वाचून आमचेही ड्वाळे पाणावले. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सविता Mon, 06/20/2011 - 15:34 नवीन
अर्या के बाद प्रिया... के अर्या का नया आयडी प्रिया?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
स्पा Fri, 06/17/2011 - 10:30 नवीन
__/\__ आज म्या धन्य जाहलो =)) =)) =)) -- तेजा ब
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 06/17/2011 - 14:12 नवीन
आवडल्या.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sat, 06/18/2011 - 03:56 नवीन
चालूदे..... मज्या येतेय.
  • Log in or register to post comments
स
सविता Mon, 06/20/2011 - 15:32 नवीन
श्रीखंडात घाला हो चारोळ्या... चांगलं लागेल! बरं... तुम्ही शिल्पा ब च्या बहीण का? (डुप्लिकेट आयडी का असं विचारणार होते..पण जिवाच्या भितीमुळॅ विचारले नाहीये!)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Mon, 06/20/2011 - 17:55 नवीन
काय हे!! माझी कल्पनाशक्ती इतकी दरिद्री आहे असं का वाटतंय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता
आ
आत्मशून्य Mon, 06/20/2011 - 18:57 नवीन
कारन कै प्रश्न्हाना वूत्तरे न्हस्त्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Mon, 06/20/2011 - 22:06 नवीन
ते दिस्तच ए!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
स
सविता Mon, 06/20/2011 - 20:17 नवीन
सॉरी सर... (आपलं हे..मॅडम).. गलती से मिष्टेक हो गया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
न
नाना बेरके Mon, 06/20/2011 - 15:58 नवीन
ह्या चारोळ्या नसून ही आठोळी ( नवीन काव्यप्रकार ) आहे.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Tue, 06/21/2011 - 06:37 नवीन
डोळे पाणावले!!! पुकशु !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा