Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गाढवदादा गाढवदादा -

व — विदेश, Sun, 06/26/2011 - 08:43
गाढवदादा गाढवदादा - माणूस म्हणू का ? माणूस म्हणताच चिडून लाथा झाडाल का ? |१| मासेभाऊ मासेभाऊ - नापास झाला का हो ? रडून रडून सगळा टँक भरला की हो ! |२| पोपटराव पोपटराव - शीळ छान घालता राव ! मैनाताईला वाटतं का हो एकदा तरी वळून बघाव ? |३| कासवपंत कासवपंत - लढायला किती हळू जाता ? ढाल पाठीवरती घेता तलवार कुठे विसरता ? |४| भोलानाथ भोलानाथ - गुब्बू गुब्बू गुब्बू पैशाचं मी पेरलं झाड पैसे येतिल का रे ढब्बू ? |५|

प्रतिक्रिया द्या
2268 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
पियुशा Sun, 06/26/2011 - 12:19 नवीन
@ विदेश जी रोज तुम्हाला नविन नविन कविता कश्या काय सुचतात बर ! मानायला पाहीजे यार तुला :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 06/28/2011 - 11:53 नवीन
पियुशाला हे बालगीत आवडणार ह्याची खात्रीच होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
आ
आत्मशून्य Mon, 06/27/2011 - 03:04 नवीन
मूक्त कल्पनेचा अत्यंत लोभस, मनमोहक, आर्द्रतापूर्ण असा तरल व अभूतपूर्व आविश्कार ही कवीता वाचताना अनूभवाला आला... असचं लिहीत रहा. पूलेशू.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 06/27/2011 - 16:23 नवीन
मस्तं कविता आहे. :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 06/27/2011 - 17:45 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Tue, 06/28/2011 - 18:08 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा