Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हायकू -

व — विदेश, Mon, 06/27/2011 - 20:49
आकाशी पक्षी उडतात मजेत शिकारी खिन्न हाती लपली चार फुले चाफ्याची शीळ वाऱ्याची निजरूपाचे कुतूहल बाळाचे आरसा खूष पुढे दगड पडलेले रग्गड मी का शहाणा उत्सुक डोळे पिंडापाशी कावळे मोकळा आत्मा

प्रतिक्रिया द्या
1856 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ग
गणेशा Mon, 06/27/2011 - 20:52 नवीन
हायकू, मस्त जमले आहेत एकदम
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 06/28/2011 - 07:34 नवीन
उत्सुक डोळे पिंडापाशी कावळे मोकळा आत्मा
सुंदर!! रचायला फार कठीण पण दिसायला सोपा वाटणारा हा प्रकार!! तुमच्या काव्यप्रतिभेला सलाम!!
  • Log in or register to post comments
झ
झंम्प्या Tue, 06/28/2011 - 17:58 नवीन
छान वाट्ली आपली कवीता... मस्त जमलीय...
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 06/28/2011 - 21:01 नवीन
५-७-५ बंधन पाळलेले दिसते. मराठीमध्ये हायकू रचणारे क्वचितच हे बंधन पाळतात.
  • Log in or register to post comments
आ
आर्या१२३ Wed, 06/29/2011 - 12:47 नवीन
मस्त मस्त!! छान जमलय हायकु!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/30/2011 - 14:23 नवीन
उत्सुक डोळे पिंडापाशी कावळे मोकळा आत्मा -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा