कलादालन

ऑर्किड माझ्या घरी...

Primary tabs

घरच्या कुन्डी मधे आलेला हा ऑर्किडचा बहर... Image removed. Image removed. हे फुल पानाला येते...२ वर्षातून एकदाच... बहर गेल्यावर फक्त पाने माती मधे खोवली की नवीन रोपटे येते! Image removed. एकेका पानाला एकदम खुपसारी फुले येतात.... Image removed. Image removed. Image removed. आता एक क्लोजउप Image removed.

याची हिस्ट्री थोडी ब्रम्हकमळा सारखी वाटते...फोटो मात्र १ नंबर काढलेत...

मदनबाण

मस्त... :)
शेवटचा फोटो सर्वात जास्त आवडला. :)

इरसाल

तवाच तवाच,
आमची HR असला नक्षी असलेला स्कार्फ घालून फिरायची विचारला तर सांगायची नाही. आता समजले कि तो ऑर्किड नक्षीचा होता तर.(तिला तो आमच्या जुन्या MD ने गिफ्ट केला होता म्हूनशान सांगत नसल अम्बामाय).

बाकी तुम्ही दिलेले फोटो अतिशय छानच. ह्यासाठी काही वेगळी विशेष काळजी घ्यावी लागते काय ?

छोटा डॉन

आमची HR असला नक्षी असलेला स्कार्फ घालून फिरायची विचारला तर सांगायची नाही. आता समजले कि तो ऑर्किड नक्षीचा होता तर.(तिला तो आमच्या जुन्या MD ने गिफ्ट केला होता म्हूनशान सांगत नसल अम्बामाय).

=)) =)) =))
_/\_

>>बाकी तुम्ही दिलेले फोटो अतिशय छानच.
हेच म्हणतो, छान फोटो ...

- छोटा डॉन

पिंगू

वाह वाह मस्तच आहेत ऑर्किडचे फोटो.. पाहून जीव सुखावला..

- पिंगू

जागु

प्रिती हे फुल पाहताना किति आनंद झाला काय सांगु. खुप छान आहे. फोटोही छान आहेत. मला पण एक पान हवे.

गणेशा

अप्रतिम ..
मी पहिल्यांदाच हे फुल बघितले आहे.. आवडले
धन्यवाद.
एखादे पान द्या पाठवुन जमले तर

एक तारा

फारच छान. २ वर्षातुन एकदा येणार म्हणजे फारच वाट पाहायला लावतो हा.

वेताळ

खुप आवडले. आता आर्किड कुंडीत कसे लावावे?त्यात माती बरोबर काय घालावे?तसेच ह्या आर्किडची पाने मिळतील का? ह्याबद्दल सविस्तर लिहा.

प्रीति सखि

धन्यवाद!... रोपटे फुले येवून गेलेली पाने मातीमधे खोवून येते...मातीमधे गाण्डूळ खत घातलेले... :-)