कलादालन छोटे वारकरी --- By निवेदिता-ताई · Fri, 07/01/2011 - 14:11 ">Fri, 07/01/2011 - 14:11 Primary tabs बघा आमच्या गावातील बालकमंदिरातील छोट्यांची दिंडी (पाउले चालती पंढरीची वाट) निघाली आहे. From Log in or register to post comments गणेशा 07/01/2011 - 15:15 छान .. पण फोटो अजुन जास्त आणि मोठे हवे होते. दुसरा फोटॉ छान वाटतोय .. दोन्हे मुले गोड दिसत आहेत. तिसर्या फोटोत चौघे असतील असे वाटते.. पण फक्त दोघांचाच फोटो का काधला आहे बरे. Log in or register to post comments michmadhura 07/01/2011 - 15:35 विट्टल रखुमाई मस्तच. खासकरून रखुमाईची साडी सुंदरच. Log in or register to post comments इरसाल 07/01/2011 - 16:53 मजा येत असेल नाही. लहानपणी २६ जानेवारीला ग्यादरिंग साठी तयार होवून जातानाचे क्षण आठवले. Log in or register to post comments यकु 07/01/2011 - 17:00 विठ्ठलरावचा गंध-पावडर (मेकअप.. मेकअप) भारी जमलाय की! Log in or register to post comments मिसळलेला काव्यप्रेमी 07/01/2011 - 17:11 त्ये आमचं इटोबा रडवेल का झालं म्हनतो मी? लै ग्वाड दिसू र्याहिल ध्यान पन!! :) मस्त!! Log in or register to post comments अन्या दातार 07/03/2011 - 13:22 >>त्ये आमचं इटोबा रडवेल का झालं म्हनतो मी? त्येला मास्तरांनी मारुन मुटकुन इटोबा क्येला असंल म्हनं किंवा रक्माई दुसरी हवी असंल! ;) बाकी फोटो छानच Log in or register to post comments
गणेशा 07/01/2011 - 15:15 छान .. पण फोटो अजुन जास्त आणि मोठे हवे होते. दुसरा फोटॉ छान वाटतोय .. दोन्हे मुले गोड दिसत आहेत. तिसर्या फोटोत चौघे असतील असे वाटते.. पण फक्त दोघांचाच फोटो का काधला आहे बरे. Log in or register to post comments
michmadhura 07/01/2011 - 15:35 विट्टल रखुमाई मस्तच. खासकरून रखुमाईची साडी सुंदरच. Log in or register to post comments
इरसाल 07/01/2011 - 16:53 मजा येत असेल नाही. लहानपणी २६ जानेवारीला ग्यादरिंग साठी तयार होवून जातानाचे क्षण आठवले. Log in or register to post comments
यकु 07/01/2011 - 17:00 विठ्ठलरावचा गंध-पावडर (मेकअप.. मेकअप) भारी जमलाय की! Log in or register to post comments
मिसळलेला काव्यप्रेमी 07/01/2011 - 17:11 त्ये आमचं इटोबा रडवेल का झालं म्हनतो मी? लै ग्वाड दिसू र्याहिल ध्यान पन!! :) मस्त!! Log in or register to post comments
अन्या दातार 07/03/2011 - 13:22 >>त्ये आमचं इटोबा रडवेल का झालं म्हनतो मी? त्येला मास्तरांनी मारुन मुटकुन इटोबा क्येला असंल म्हनं किंवा रक्माई दुसरी हवी असंल! ;) बाकी फोटो छानच Log in or register to post comments
छान ..
पण फोटो अजुन जास्त आणि मोठे हवे होते.
दुसरा फोटॉ छान वाटतोय .. दोन्हे मुले गोड दिसत आहेत.
तिसर्या फोटोत चौघे असतील असे वाटते.. पण फक्त दोघांचाच फोटो का काधला आहे बरे.
विट्टल रखुमाई मस्तच. खासकरून रखुमाईची साडी सुंदरच.
मजा येत असेल नाही.
लहानपणी २६ जानेवारीला ग्यादरिंग साठी तयार होवून जातानाचे क्षण आठवले.
विठ्ठलरावचा गंध-पावडर (मेकअप.. मेकअप) भारी जमलाय की!
त्ये आमचं इटोबा रडवेल का झालं म्हनतो मी?
लै ग्वाड दिसू र्याहिल ध्यान पन!! :)
मस्त!!
>>त्ये आमचं इटोबा रडवेल का झालं म्हनतो मी?
त्येला मास्तरांनी मारुन मुटकुन इटोबा क्येला असंल म्हनं
किंवा रक्माई दुसरी हवी असंल! ;)
बाकी फोटो छानच