Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माफ

न — निखिलचं शाईपेन, Mon, 07/11/2011 - 19:49
माफ मी माफ करायचं ठरवलंय ज्यांच्या मागे वेड्यासारखं धावलो ... धावतो आणि त्याचं सोयरसुतक नसलेल्या दगडांना. मी माफ करायचं ठरवलयं केसांनी गळा कापनाऱ्यांना पाठीत खंजीर खुपसानाऱ्यांना आणि शब्दांनी रक्तबंबाळ करणाऱ्यांना... ज्यांनी त्रास दिला त्यांनाही .. माफ .. आणि प्रेमाने बांधून पंख कापू पाहिले त्यांनाही माफ जे दुरूनच हसत होते त्यांनाही माफ जे जवळ येऊन डिवचून गेले त्यांनाही माफ आता सगळ्यांनाच माफ करतोय तर बऱ्याचदा वेळी नाही म्हणू न शकलेल्या आणि कितीदा हवं तेव्हा हो न म्हणू शकलेल्या खेरीज, न येणाऱ्यांची वाट बघत आयुष्याच्या बऱ्याचश्या वळणांवर थांबून मागे बघणाऱ्या, जे मला आवडतात त्यांच्यासाठी ज्यांना मी आवडतो त्यांच्यावर नकळत अन्याय करणाऱ्या, स्वतःलाही आज माफ करायचं ठरवलंय. -(निखिल पुरवंत)

प्रतिक्रिया द्या
1479 वाचन

💬 प्रतिसाद (3)
स
सुहास.. Mon, 07/11/2011 - 20:52 नवीन
माफी सर माफी !! कविता ??? ती ही शांतरसात ??
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 07/11/2011 - 23:12 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Wed, 07/13/2011 - 04:18 नवीन
जे मला आवडतात त्यांच्यासाठी ज्यांना मी आवडतो त्यांच्यावर नकळत अन्याय करणाऱ्या, स्वतःलाही आज माफ
हे आवडलं...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा