जे न देखे रवी... चारोळ्या By यशोधरा · Wed, 05/21/2008 - 15:28 ">Wed, 05/21/2008 - 15:28 · 7373 reads · 0 bookmarks Primary tabs बघा Log in or register to post comments आनंदयात्री 05/21/2008 - 15:33 तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर सुंदर !! .. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले पहिल्यांदा पाहिले, छान. सुंदर आहेत तुमच्या चारोळ्या. पुलेशु. Log in or register to post comments ऋचा 05/21/2008 - 15:35 शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर सही......... :) Log in or register to post comments प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 05/21/2008 - 15:44 आवडल्या चारोळ्या !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Log in or register to post comments प्रगती 05/21/2008 - 16:07 अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले मी पण पहिल्यांदा पाहिले पण छान लीहीलं आहे. Log in or register to post comments शितल 05/21/2008 - 17:38 सर्वच चारोळ्या छानच आहेत. अजुन येऊद्या वाचायला आवडेल. Log in or register to post comments संदीप चित्रे 05/21/2008 - 19:10 हाय यशोधरा... छान आहेत ग सगळ्या चारोळया... मी जरा एक आगाऊपणा करणार आहे पण तो जाहीरपणे करण्यापेक्षा तुला मेलतो :) Log in or register to post comments यशोधरा 05/21/2008 - 19:27 आनंदयात्री, ऋचा, प्रगती, डॉक्टरसाहेब, प्रगती, शीतल धन्यवाद :) संदीप, तुझ्या मेलला उत्तर दिलेय, गंम्मत वाटली :) Log in or register to post comments फटू 05/22/2008 - 01:14 .. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर कधी कधी कातरवेळी भूतकाळ आठवतो अन् आपण आपल्याला अश्रूंच्या हवाली करतो... सार्याच चारोळ्या छान आहेत... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... Log in or register to post comments वरदा 05/22/2008 - 01:42 शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... शब्दच नाहीत.... Log in or register to post comments मदनबाण 05/22/2008 - 03:53 लांडग्यांच्या मस्तवाल जगात, माणूस कवडीमोल आहे हे मात्र १००% खर आहे..... मदनबाण..... Log in or register to post comments यशोधरा 05/22/2008 - 11:58 सतीश, वरदा, मदनबाण धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद :) Log in or register to post comments कावळा 05/22/2008 - 12:01 आयुष्याची अनवट धून सुरेल कधी अन कधी बेसूर सप्तस्वरांचे हिंदोळे अन पडते जीवा प्राणांतिक भूल अति उत्तम आपलाच विवेक वि Log in or register to post comments पद्मश्री चित्रे 05/22/2008 - 12:24 खुप छान आहेत सर्व चारोळ्या.. Log in or register to post comments धमाल मुलगा 05/22/2008 - 12:54 शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर क्या बात है! छान :) सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर वाह! उरी विंधणारे शर.....क्या बात है! आणखी येऊ दे:) छानच. Log in or register to post comments विसोबा खेचर 05/22/2008 - 16:39 शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... वा! क्या बात है... तात्या. Log in or register to post comments
आनंदयात्री 05/21/2008 - 15:33 तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर सुंदर !! .. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले पहिल्यांदा पाहिले, छान. सुंदर आहेत तुमच्या चारोळ्या. पुलेशु. Log in or register to post comments
ऋचा 05/21/2008 - 15:35 शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर सही......... :) Log in or register to post comments
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 05/21/2008 - 15:44 आवडल्या चारोळ्या !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Log in or register to post comments
प्रगती 05/21/2008 - 16:07 अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले मी पण पहिल्यांदा पाहिले पण छान लीहीलं आहे. Log in or register to post comments
शितल 05/21/2008 - 17:38 सर्वच चारोळ्या छानच आहेत. अजुन येऊद्या वाचायला आवडेल. Log in or register to post comments
संदीप चित्रे 05/21/2008 - 19:10 हाय यशोधरा... छान आहेत ग सगळ्या चारोळया... मी जरा एक आगाऊपणा करणार आहे पण तो जाहीरपणे करण्यापेक्षा तुला मेलतो :) Log in or register to post comments
यशोधरा 05/21/2008 - 19:27 आनंदयात्री, ऋचा, प्रगती, डॉक्टरसाहेब, प्रगती, शीतल धन्यवाद :) संदीप, तुझ्या मेलला उत्तर दिलेय, गंम्मत वाटली :) Log in or register to post comments
फटू 05/22/2008 - 01:14 .. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर कधी कधी कातरवेळी भूतकाळ आठवतो अन् आपण आपल्याला अश्रूंच्या हवाली करतो... सार्याच चारोळ्या छान आहेत... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... Log in or register to post comments
वरदा 05/22/2008 - 01:42 शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... शब्दच नाहीत.... Log in or register to post comments
मदनबाण 05/22/2008 - 03:53 लांडग्यांच्या मस्तवाल जगात, माणूस कवडीमोल आहे हे मात्र १००% खर आहे..... मदनबाण..... Log in or register to post comments
यशोधरा 05/22/2008 - 11:58 सतीश, वरदा, मदनबाण धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद :) Log in or register to post comments
कावळा 05/22/2008 - 12:01 आयुष्याची अनवट धून सुरेल कधी अन कधी बेसूर सप्तस्वरांचे हिंदोळे अन पडते जीवा प्राणांतिक भूल अति उत्तम आपलाच विवेक वि Log in or register to post comments
धमाल मुलगा 05/22/2008 - 12:54 शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर क्या बात है! छान :) सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर वाह! उरी विंधणारे शर.....क्या बात है! आणखी येऊ दे:) छानच. Log in or register to post comments
विसोबा खेचर 05/22/2008 - 16:39 शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... वा! क्या बात है... तात्या. Log in or register to post comments
तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर
सुंदर !!
.. अन असे दाटूनी येते
सांजवेळी डोळां नीर
डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले पहिल्यांदा पाहिले, छान.
सुंदर आहेत तुमच्या चारोळ्या. पुलेशु.
शब्दांचे सांडती धबधबे,
रक्तास जिव्हाळा नाही
नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे,
विश्राम जिवाला नाही...
तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर
सही......... :)
आवडल्या चारोळ्या !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अन असे दाटूनी येते
सांजवेळी डोळां नीर
डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले मी पण पहिल्यांदा पाहिले पण छान लीहीलं आहे.
सर्वच चारोळ्या छानच आहेत. अजुन येऊद्या वाचायला आवडेल.
हाय यशोधरा...
छान आहेत ग सगळ्या चारोळया...
मी जरा एक आगाऊपणा करणार आहे पण तो जाहीरपणे करण्यापेक्षा तुला मेलतो :)
आनंदयात्री, ऋचा, प्रगती, डॉक्टरसाहेब, प्रगती, शीतल धन्यवाद :)
संदीप, तुझ्या मेलला उत्तर दिलेय, गंम्मत वाटली :)
.. अन असे दाटूनी येते
सांजवेळी डोळां नीर
निसटल्या काही क्षणांचे
उरी विंधणारे शर
कधी कधी कातरवेळी भूतकाळ आठवतो अन् आपण आपल्याला अश्रूंच्या हवाली करतो...
सार्याच चारोळ्या छान आहेत...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
शब्दांचे सांडती धबधबे,
रक्तास जिव्हाळा नाही
नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे,
विश्राम जिवाला नाही...
शब्दच नाहीत....
लांडग्यांच्या मस्तवाल जगात,
माणूस कवडीमोल आहे
हे मात्र १००% खर आहे.....
मदनबाण.....
सतीश, वरदा, मदनबाण धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद :)
आयुष्याची अनवट धून
सुरेल कधी अन कधी बेसूर
सप्तस्वरांचे हिंदोळे अन
पडते जीवा प्राणांतिक भूल
अति उत्तम
आपलाच
विवेक वि
खुप छान आहेत सर्व चारोळ्या..
क्या बात है!
छान :)
वाह!
उरी विंधणारे शर.....क्या बात है!
आणखी येऊ दे:)
छानच.
शब्दांचे सांडती धबधबे,
रक्तास जिव्हाळा नाही
नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे,
विश्राम जिवाला नाही...
वा! क्या बात है...
तात्या.