प्रेम
शेवटपर्यंत दोघेही,
मनातले ओठांवर आणू नाही शकले,
साता जन्माच्या नात्यापुढे प्रेम हे,
पुन्हा एकदा झुकले...!
💬 प्रतिसाद
(2)
A
amirohi
Wed, 07/13/2011 - 10:10
नवीन
कधि कुठे न भेटणार
कधि न काहि बोलणार
कधि कधि न अक्षरात
मन माझे ओवणार
निखळे कधि अश्रू एक
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
Wed, 07/13/2011 - 13:33
नवीन
वोह सात दिन्,धडकन,हम दिल दे चुके सनम ...इत्यादी सिनेमेज्ञ आठवले ;)
- Log in or register to post comments