कलादालन

फुलेच फुले

Primary tabs

ही सगळी फुले मी गो-ग्रिन ते माहेर येथुन कॅमेर्‍यात साठवुन घेतली आहेत. अ‍ॅडेनियम गो-ग्रिन नर्सरीतले. १) गुलाबी अ‍ॅडेनियम Image removed. २) लाल अ‍ॅडेनियम Image removed. ३) फिक्का गुलाबी अ‍ॅडेनियम Image removed. ४) ह्याचे नाव काय ? Image removed. ५) श्रीलंकन तगर Image removed. ६) कृष्ण्कमळ ( हा फोटो मी नि.ग. वर टाकला आहे.) Image removed. ७) लाल कर्दळ Image removed. ही माहेरची फुले ८) मे फ्लॉवर Image removed. ९) युफोर्बिया Image removed. १०) कडू मेहेंदीची फुले Image removed. ११) एकझोराच का हा ? Image removed.
गणेशा

फुले चित्ररुपात पाहुन ही मन प्रसन्न झाले..प्रत्यक्षातील मजा तर जबरदस्तच असेन.

प्रचेतस

जागूतै, सुरेख फोटू.
फुलेच फुले पाहून अगदी 'फुल'कित होउन गेलो.

अवांतरः हे कृष्णकमळ फक्त पावसाळ्यातच येते का वर्षभर बहर असतो? शिवाय पानांवरून तरी ते ब्रह्मकमळासारखे निवडूंगाच्या जातीतले वाटत नाही.

जागु

गणेशा, गणपा धन्यवाद.

वल्ली कृष्णकमळाची वेल असते. ग्रिष्मात पानगळ होते त्यानंतर पाने येउन त्याच्या फुलांची सुरुवात होते.

RUPALI POYEKAR

सुरेख फोटू,

कृष्ण्कमळ अपलोड केलत तसच ब्रम्हकमळ अपलोड करा