Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दोन चारोळ्या -

व — विदेश, Tue, 07/19/2011 - 08:11
"प्रेम" मी डाफरता तू शांत रहावे तू ओरडता मी गप्प बसावे- मौनातच नजरांनी हसावे बहुधा हेच ते 'प्रेम' असावे ! "बदला" काल कावळा दारी 'काव'ला तरी पाहुणा नाही टपकला ! कावळ्या घरी पाहुणे वाढता- त्याने राग मम दारी काढला ?

प्रतिक्रिया द्या
2342 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 07/19/2011 - 09:04 नवीन
छान आहेत.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Tue, 07/19/2011 - 15:14 नवीन
चारोळ्या छान आहेत. माझाही एक प्रयत्न - "सात्विक(?) सन्ताप!" तिथे फिरूनी बॉम्बस्फोट जाहला इथे पुन्हा शब्दपूर लोटला भावोत्कट काव्य प्रतिक्रिया वाढता - कुणी सन्ताप "उपक्रमी" काढला? (सन्दर्भः http://mr.upakram.org/node/3378)
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Tue, 07/19/2011 - 16:02 नवीन
हा हा.. मस्त....तिन्ही चारोळ्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
प
परिकथेतील राजकुमार Tue, 07/19/2011 - 14:35 नवीन
मी डाफरता तू शांत रहावे तू ओरडता मी गप्प बसावे- मौनातच नजरांनी हसावे बहुधा हेच ते 'प्रेम' असावे !
खरच सांगतो आमच्या नाना आणि पाध्येंची आठवण झाली. आमचा नान्या कुठल्या आयडीने दिवस काढत असेल आजकाल देवाला माहिती. बाकी वरती एका प्रतिक्रियेत पल्याडच्या मनोरुग्णालयाचा दूवा पाहून अंमळ मौज वाटली.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 07/21/2011 - 06:34 नवीन
संसारातील यशाचे हे गमक आहे का?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा