Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुख

प — प्रिया ब, गुरुवार, 07/21/2011 - 17:21
विचारलच कधी कुणाला "कशात वाटतं सुख?" वेग वेगळ्या वयात बदल्ली गेलेली सुखाची व्याख्या अशीच असतील... जेव्हा पाहुणे आल्यामुळे टाळला जातो आईचा मार गणितात पैकीच्या पैकी मिळाल्याबद्दल होतात बाबांकडून लाड जेव्हा तापामुळे मारता येते शाळेला बुट्टी थंड हवेच्या ठिकाणी जातो, लागते उन्हाळ्याची सुट्टी जेव्हा आईला घेतो पहिल्या पगाराची सुंदर साडी आणि बाबांना सांगतो शिकायला चार चाकी गाडी जेव्हा मिळतो onsite chance,होतं कामाचं appreciation होणार्या जोडीदारा बरोबर बघू लागतो भविष्याची स्वप्न आपलं छोटसं नवीन घर सजवण्यात दोन्ही कडील नाती जपण्यात मुलांना चांगलं शिकवून त्यांना वाढवण्यात एक दिवस तरी मैत्रीणींबरोबर भटकंती करण्यात जेव्हा निश्चिंत असतं मन पाहून निव्रुत्ती नंतरची तजवीज समाधान चेहर्यावर- झालेलं असतं कष्टांच चीज जेव्हा बघतो डोळ्यासमोर आपल्या मुलांना स्वावलंबी जेव्हा माहेरी आलेली मुलगी दिसते आनंदी ~~ प्रिया

प्रतिक्रिया द्या
1482 वाचन

💬 प्रतिसाद (3)
इ
इरसाल गुरुवार, 07/21/2011 - 17:24 नवीन
यच्चयावत आईबाबांचे विचार.....आवडले मस्तच आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 07/21/2011 - 17:51 नवीन
कविता आवडली लिहित रहा ... वाचत आहे...
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 07/22/2011 - 05:45 नवीन
सुखाची कविता आहे. अर्थात प्रत्येकाच्या सुखाची कल्पना वेगवेगळी असते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा