Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विडंबनकाव्यमाला-भाग-३

अ — अत्रुप्त आत्मा, Fri, 07/22/2011 - 11:12
मुळ काव्य-''मी माझा'' या चारोळी काव्य संग्रहातून,कवी-श्री.चंद्रशेखर गोखले विडंबन-''मग तू कुणाचा?'' .............मुळ काव्य....................................................................विडंबन................................................................................... १)पुसणारं कोणी असेल तर.................................................कात्रण चांगलं असेल तर डोळे भरुन यायला अर्थ आहे..............................................करंजीला अर्थ आहे कुणाचे डोळेच भरणार नसतील..........................................करंजीच मोडली...तर(?) तर मरण सुद्धा व्यर्थ आहे..................................................तर..सारण सुद्धा व्यर्थ आहे २)तुझ्या माझ्यातलं अंतरसुद्धा.........................................इडली डोश्यातलं अंतर तुझ्या माझ्यातला दुवा आहे............................................हा त्यांच्यातला दुवा आहे ही माझी कल्पना नाही....................................................ही माझी कल्पना-?.....नाही हो हा माझा दावा आहे ......................................................अहो,मध्यस्थी रवा आहे... ३)पाण्याचं वागणं .......................................................तेलाचं वागणं कीती विसंगत?.......................................................कीती विसंगत ? पोहोणाय्राला बुडवुन................................................चकलीला बुडवून प्रेताला ठेवतं तरंगत................................................कडबोळी ठेवतं तरंगत ४)भरुन आलेलं आभाळ...........................................टोपलीभर पापलेट ढळत गेलेला दिवस................................................जणू दिसे खरवस माझ्या मनात चंद्राची आशा.................................मनात बांगड्याची आशा आणी नेमकी आली आवस....................................आणी नेमका आला रावस ५)मी आहेच जरा असा..........................................मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा.........................................एकटा एकटा खाणारा वाळकं पान सुद्धा गळताना...................................जळकं भजं सुद्धा तळताना तन्मयतेनं पाहणारा..........................................माझच म्हणुन पाहणारा पराग दिवेकर..............

Book traversal links for विडंबनकाव्यमाला-भाग-३

  • ‹ विडंबनकाव्यमाला-भाग-२
  • Up

प्रतिक्रिया द्या
5351 वाचन

💬 प्रतिसाद (15)
प
पप्पु अंकल Fri, 07/22/2011 - 17:15 नवीन
आली.........आली.........प्रतिभा आली.............
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/22/2011 - 17:59 नवीन
झाली......झाली......(अंबे ए ए ए)प्रतिक्रीया ''पूर्ण'' ....झाली.... हं अ अ अ ....उठा आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पप्पु अंकल
प
प्रचेतस Sat, 05/06/2017 - 06:08 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस Mon, 04/06/2015 - 16:35 नवीन
है शाब्बास....!
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 04/06/2015 - 16:42 नवीन
टोपलीभर पापलेट जणू दिसे खरवस मनात बांगड्याची आशा आणी नेमका आला रावस
काय सांगता?
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 04/06/2015 - 16:51 नवीन
बाकी पापलेटाला खरवसाची उपमा दिल्याबद्दल एखादी प्रधानीण तुमचं हे काव्य वांग्यासारखं चुलीत भाजून काढेल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 04/06/2015 - 16:59 नवीन
भरली केळी खायला बोलावेल इसे वाचावे.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 04/06/2015 - 20:31 नवीन
काव्य वाचून, तुडुंब भरलेल्या पोटाला परत भूक लागली :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 04/06/2015 - 21:09 नवीन
सूर्यकांत खोकले =)) =)) =))
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Wed, 04/08/2015 - 13:10 नवीन
हंम किंवा मग हुश झाली अता जिलबी पाडुन म्हणुन .... तांब्याकांत मोकले(ळे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 05/06/2017 - 05:53 नवीन
तांब्याकांत मोकले(ळे)
ह्या ह्या ह्या....देर्देकर शेठ. व्वा. तोरा जवाब नै!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
ख
खटपट्या Mon, 04/06/2015 - 23:03 नवीन
हा हा
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 04/08/2015 - 10:52 नवीन
सुचतं कसं राव अस्सं
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 05/06/2017 - 05:54 नवीन
खुप प्रेशर असतं बाबा विडंबनाचं...अश्शी सुळ्ळकन कविता होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बॅटमॅन Sat, 05/06/2017 - 20:29 नवीन
पापलेट काय खर्वस काय, औघडे ब्वॉ. त्या निमित्ताने इंग्रजीतल्या काही खंग्री उपमांचे कलेक्शन इथे डकवतो. http://www.3quarksdaily.com/3quarksdaily/2011/12/56-worst-similes-from-high-school-students.html "He was as tall as a 6′3″ tree." ळॉळॉळॉळॉळ
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा