Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आसूड

च — चन्द्रशेखर गोखले, Sat, 07/23/2011 - 19:42
नाही भय लाज सारे सत्तातूर देशाचा विचार कवडीमोल लोभालोभ सारा सत्तेचिये पायी आपापल्या सोयी लाघव भावे आज वाटे त्यांसी ब्रम्हांड ठेंगणे टेकीता ढुंगणे खुर्चीवरी सुखाचिया राशी त्यांच्यांच पायाशी मग जनतेशी काय पुसावे? मतीमंद झाला आज बुद्धीवंत नाही बलवंत कोणीच येथे उठ माझ्या लेका आता नको चुका नाहीतर भिका मागशील हातामध्ये घेरे सत्तेचा आसुड भडव्यांच्या ओढ पाठीवरी हिच माझी इच्छा पुरी कर बाबा देशाचा या ताबा तुझे हाती ..!!!

प्रतिक्रिया द्या
1581 वाचन

💬 प्रतिसाद (5)
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 07/24/2011 - 11:17 नवीन
आणी तुंम्ही ओढलायही चांगला....
  • Log in or register to post comments
अ
अजुन कच्चाच आहे Tue, 07/26/2011 - 07:40 नवीन
आमच्याच मनातल्या भावना या, फक्त तुमच्या लेखणीतून अतीशय संतुलीत शब्दात आल्यात!
  • Log in or register to post comments
व
विदेश Tue, 07/26/2011 - 09:22 नवीन
चांगलाच फटकारलाय काव्यातून . मस्त .
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 07/27/2011 - 06:49 नवीन
अचूक वार
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Wed, 07/27/2011 - 14:15 नवीन
मला पन एक कविता स्फुरली आहे. . . अशी टेरेरीस्ट येती आनिक स्फोट करुनी जाती....... . . . . आत्ता पेस्ट करु का नेक्स्ट* टाईमाला पेस्ट करु ? लोकांला कधी ऐकायला/वाचायला आवडेल ? . . * अवांतर : नेक्स्ट म्हनजे पुढच्यावेळेला बॉम्बस्फोट झाल्यावर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा