Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लाचखोर लोकांनी -

व — विदेश, Sun, 07/24/2011 - 03:15
(चाल: रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी...) लाचखोर लोकांनी, भ्रष्ट साऱ्या मार्गांनी स्वार्थासाठी कायदाही तोडीला पायबंद घालू त्यांच्या खोडीला |धृ| नवी कोरी गाडी काळ्या पैशाची भरली ती भेसळीच्या मालाची गुंड आले तडीपार, तडीपार जोडीला |१| पायबंद घालू.. जात येत विमानानं देशात, परदेशात दलालीत डल्ला मारी देशात, मायदेशात त्यांनी मायदेशाचा टॅक्स का हो बुडविला |२| पायबंद घालू.. चीड नाही त्यांना देशद्रोहाची मिरवित शेखी स्विस बँकेची घोळघालू नाती सारी भूखंडाच्या वाढीला |३| पायबंद घालू..

प्रतिक्रिया द्या
2404 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
पाषाणभेद Sun, 07/24/2011 - 10:14 नवीन
विडंबन झकास झाले आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 07/24/2011 - 11:14 नवीन
झकास जमलय विडंबन
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Sun, 07/24/2011 - 14:53 नवीन
मला पन एक कविता सुचत आहे.
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Sun, 07/24/2011 - 16:10 नवीन
मस्त वाटली कविता
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 07/25/2011 - 16:53 नवीन
अगदी १ नंबर झाली कविता !!
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Mon, 07/25/2011 - 17:10 नवीन
झक्कास विडंबन
  • Log in or register to post comments
प
पिंगू गुरुवार, 07/28/2011 - 07:21 नवीन
फर्मास विडंबन.. - पिंगू
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा