कलादालन टी शर्ट By बहुगुणी · गुरुवार, 07/28/2011 - 03:45 ">गुरुवार, 07/28/2011 - 03:45 Primary tabs बघा .. .. Log in or register to post comments पंगा 07/28/2011 - 03:59 ...हे असले टीशर्ट घालून कोण हिंडेल असे वाटते? (त्याकरिता पैसे दिल्याखेरीज?) Log in or register to post comments ३_१४ विक्षिप्त अदिती 07/28/2011 - 04:09 पोस्टर्स आणि टी-शर्ट्स यांच्यात एक साधर्म्य वाटतं. दोन्हीत कमीतकमी अक्षरं आणि जास्तीतजास्त चित्रं (रेखाचित्रे, ग्राफ्स, प्लॉट्स, मॅप्स, फिगर्स) असाव्यात. निबंध लिहीलेले पोस्टर्स आणि टी-शर्ट्स अनाकर्षक वाटतात. Log in or register to post comments धनंजय 07/28/2011 - 04:17 छान - पण थोडे मिताक्षर हवे, असे वाटते. भ्रष्ट पुढारी फसवतात : ते बदलणे अशक्य! --- आपण मेंढरे फसतो : आपण बदलणे शक्य! Log in or register to post comments सहज 07/28/2011 - 06:08 मिताक्षरी हवे हे बरोबर पण बहुगुणी यांनी सामान्यांना जी क्लिन चीट दिली नाही ती इथे मिळते असे वाटते. पण तरीही ही मिताक्षरी आवडली. Log in or register to post comments Nile 07/28/2011 - 06:40 आवडली. त्यात थोडा अजून बदल करून अशी असेल तर मी घालू शकेन. आम्हीच मूर्ख मेंढरे या पूढार्यांना निवडून देतो --- नाहीच ते बदलणार पण आम्ही? Log in or register to post comments रेवती 07/28/2011 - 07:51 टी शर्टवर मजकूर अंमळ जास्त आहे. अनोळखी व्यक्ती एकतर आपल्यासमोर आपले वाचन होईपर्यंत थांबण्याची शक्यता कमी आणि दुसरे म्हणजे कोणत्याही बाईकडे (तिने हा कपडा घातल्यास) असे पहात रहायचे म्हणजे पंचाईत!;) Log in or register to post comments इरसाल 07/28/2011 - 14:48 आम्ही बायांना हा टी शर्ट विकणार नाहीच्च मुळी ..............फकस्त बाप्यानसाटी Log in or register to post comments विवेक मोडक 07/28/2011 - 16:13 >दुसरे म्हणजे कोणत्याही बाईकडे (तिने हा कपडा घातल्यास) असे पहात रहायचे म्हणजे पंचाईत!Wink का? त्यात इतकं अवघड काय आहे?? Log in or register to post comments परिकथेतील राजकुमार 07/28/2011 - 16:18 का? त्यात इतकं अवघड काय आहे?? एखाद्या बाईनी टी -शर्ट घातलेला नसेल (म्हणजे वर चित्रत दाखवलेला आहे तसा ) तरी आम्ही डोळे भरुन बघतोच. त्यात आमच्या राजशेखर धम्याची नजर म्हणजे तर.... हॅ हॅ हॅ Log in or register to post comments शाहरुख 07/29/2011 - 00:27 उलट मजकूरवाला टी-शर्ट असेल तर पहात रहायचे सोपे झाले..होय पोरांनो ?? Log in or register to post comments चतुरंग 07/29/2011 - 00:43 टी शर्टवर मजकूर असल्याने 'काय बघतोस रे?' असं म्हणायला जागा नाही! अगदी मन लावून वाचन करा! ;) -(वाचनप्रेमी) रंगा Log in or register to post comments बिपिन कार्यकर्ते 07/29/2011 - 00:56 तुमची पण समाधी घेऊ काय बांधायला? नाही म्हणजे जरा जास्तच हिंमत दाखवताय म्हणून म्हणलं! अवांतर : वाचनप्रेमीवरून आम्हाला सिलिंगफ्यानप्रेमी आठवलं! ;) Log in or register to post comments चतुरंग 07/29/2011 - 01:07 समाधीतूनच बोलतोय! ;) आणि मी मन लावून वाचन करा असं फक्त सांगतोय! ;) Log in or register to post comments परिकथेतील राजकुमार 07/29/2011 - 13:33 आणि मी मन लावून वाचन करा असं फक्त सांगतोय! रंगाशेठ म्हणजे 'आधी केले मग सांगितले' ह्या वचनाला जागणारे आहेत असे कोणसे म्हणत होते परवा. Log in or register to post comments कच्ची कैरी 07/28/2011 - 14:08 अगदी बरोबर Log in or register to post comments अत्रुप्त आत्मा 07/28/2011 - 15:15 करा.... कराच असे टीशर्ट तयार... Log in or register to post comments मदनबाण 07/29/2011 - 07:14 ह्म्म... आम्ही लाचार आहोत आणि लाचारीत जगणे हेच आमचे नशिब आहे. ही लाईन सुद्धा छान वाटेल. Log in or register to post comments
पंगा 07/28/2011 - 03:59 ...हे असले टीशर्ट घालून कोण हिंडेल असे वाटते? (त्याकरिता पैसे दिल्याखेरीज?) Log in or register to post comments
३_१४ विक्षिप्त अदिती 07/28/2011 - 04:09 पोस्टर्स आणि टी-शर्ट्स यांच्यात एक साधर्म्य वाटतं. दोन्हीत कमीतकमी अक्षरं आणि जास्तीतजास्त चित्रं (रेखाचित्रे, ग्राफ्स, प्लॉट्स, मॅप्स, फिगर्स) असाव्यात. निबंध लिहीलेले पोस्टर्स आणि टी-शर्ट्स अनाकर्षक वाटतात. Log in or register to post comments
धनंजय 07/28/2011 - 04:17 छान - पण थोडे मिताक्षर हवे, असे वाटते. भ्रष्ट पुढारी फसवतात : ते बदलणे अशक्य! --- आपण मेंढरे फसतो : आपण बदलणे शक्य! Log in or register to post comments
सहज 07/28/2011 - 06:08 मिताक्षरी हवे हे बरोबर पण बहुगुणी यांनी सामान्यांना जी क्लिन चीट दिली नाही ती इथे मिळते असे वाटते. पण तरीही ही मिताक्षरी आवडली. Log in or register to post comments
Nile 07/28/2011 - 06:40 आवडली. त्यात थोडा अजून बदल करून अशी असेल तर मी घालू शकेन. आम्हीच मूर्ख मेंढरे या पूढार्यांना निवडून देतो --- नाहीच ते बदलणार पण आम्ही? Log in or register to post comments
रेवती 07/28/2011 - 07:51 टी शर्टवर मजकूर अंमळ जास्त आहे. अनोळखी व्यक्ती एकतर आपल्यासमोर आपले वाचन होईपर्यंत थांबण्याची शक्यता कमी आणि दुसरे म्हणजे कोणत्याही बाईकडे (तिने हा कपडा घातल्यास) असे पहात रहायचे म्हणजे पंचाईत!;) Log in or register to post comments
इरसाल 07/28/2011 - 14:48 आम्ही बायांना हा टी शर्ट विकणार नाहीच्च मुळी ..............फकस्त बाप्यानसाटी Log in or register to post comments
विवेक मोडक 07/28/2011 - 16:13 >दुसरे म्हणजे कोणत्याही बाईकडे (तिने हा कपडा घातल्यास) असे पहात रहायचे म्हणजे पंचाईत!Wink का? त्यात इतकं अवघड काय आहे?? Log in or register to post comments
परिकथेतील राजकुमार 07/28/2011 - 16:18 का? त्यात इतकं अवघड काय आहे?? एखाद्या बाईनी टी -शर्ट घातलेला नसेल (म्हणजे वर चित्रत दाखवलेला आहे तसा ) तरी आम्ही डोळे भरुन बघतोच. त्यात आमच्या राजशेखर धम्याची नजर म्हणजे तर.... हॅ हॅ हॅ Log in or register to post comments
शाहरुख 07/29/2011 - 00:27 उलट मजकूरवाला टी-शर्ट असेल तर पहात रहायचे सोपे झाले..होय पोरांनो ?? Log in or register to post comments
चतुरंग 07/29/2011 - 00:43 टी शर्टवर मजकूर असल्याने 'काय बघतोस रे?' असं म्हणायला जागा नाही! अगदी मन लावून वाचन करा! ;) -(वाचनप्रेमी) रंगा Log in or register to post comments
बिपिन कार्यकर्ते 07/29/2011 - 00:56 तुमची पण समाधी घेऊ काय बांधायला? नाही म्हणजे जरा जास्तच हिंमत दाखवताय म्हणून म्हणलं! अवांतर : वाचनप्रेमीवरून आम्हाला सिलिंगफ्यानप्रेमी आठवलं! ;) Log in or register to post comments
चतुरंग 07/29/2011 - 01:07 समाधीतूनच बोलतोय! ;) आणि मी मन लावून वाचन करा असं फक्त सांगतोय! ;) Log in or register to post comments
परिकथेतील राजकुमार 07/29/2011 - 13:33 आणि मी मन लावून वाचन करा असं फक्त सांगतोय! रंगाशेठ म्हणजे 'आधी केले मग सांगितले' ह्या वचनाला जागणारे आहेत असे कोणसे म्हणत होते परवा. Log in or register to post comments
अत्रुप्त आत्मा 07/28/2011 - 15:15 करा.... कराच असे टीशर्ट तयार... Log in or register to post comments
मदनबाण 07/29/2011 - 07:14 ह्म्म... आम्ही लाचार आहोत आणि लाचारीत जगणे हेच आमचे नशिब आहे. ही लाईन सुद्धा छान वाटेल. Log in or register to post comments
...हे असले टीशर्ट घालून कोण हिंडेल असे वाटते? (त्याकरिता पैसे दिल्याखेरीज?)
पोस्टर्स आणि टी-शर्ट्स यांच्यात एक साधर्म्य वाटतं. दोन्हीत कमीतकमी अक्षरं आणि जास्तीतजास्त चित्रं (रेखाचित्रे, ग्राफ्स, प्लॉट्स, मॅप्स, फिगर्स) असाव्यात. निबंध लिहीलेले पोस्टर्स आणि टी-शर्ट्स अनाकर्षक वाटतात.
छान - पण थोडे मिताक्षर हवे, असे वाटते.
भ्रष्ट पुढारी फसवतात :
ते बदलणे अशक्य!
---
आपण मेंढरे फसतो :
आपण बदलणे शक्य!
मिताक्षरी हवे हे बरोबर पण बहुगुणी यांनी सामान्यांना जी क्लिन चीट दिली नाही ती इथे मिळते असे वाटते. पण तरीही ही मिताक्षरी आवडली.
आवडली. त्यात थोडा अजून बदल करून अशी असेल तर मी घालू शकेन.
आम्हीच मूर्ख मेंढरे
या पूढार्यांना निवडून देतो
---
नाहीच ते बदलणार
पण आम्ही?
टी शर्टवर मजकूर अंमळ जास्त आहे.
अनोळखी व्यक्ती एकतर आपल्यासमोर आपले वाचन होईपर्यंत थांबण्याची शक्यता कमी आणि दुसरे म्हणजे कोणत्याही बाईकडे (तिने हा कपडा घातल्यास) असे पहात रहायचे म्हणजे पंचाईत!;)
आम्ही बायांना हा टी शर्ट विकणार नाहीच्च मुळी ..............फकस्त बाप्यानसाटी
>दुसरे म्हणजे कोणत्याही बाईकडे (तिने हा कपडा घातल्यास) असे पहात रहायचे म्हणजे पंचाईत!Wink
का? त्यात इतकं अवघड काय आहे??
एखाद्या बाईनी टी -शर्ट घातलेला नसेल (म्हणजे वर चित्रत दाखवलेला आहे तसा ) तरी आम्ही डोळे भरुन बघतोच.
त्यात आमच्या राजशेखर धम्याची नजर म्हणजे तर.... हॅ हॅ हॅ
उलट मजकूरवाला टी-शर्ट असेल तर पहात रहायचे सोपे झाले..होय पोरांनो ??
टी शर्टवर मजकूर असल्याने 'काय बघतोस रे?' असं म्हणायला जागा नाही!
अगदी मन लावून वाचन करा! ;)
-(वाचनप्रेमी) रंगा
तुमची पण समाधी घेऊ काय बांधायला?
नाही म्हणजे जरा जास्तच हिंमत दाखवताय म्हणून म्हणलं!
अवांतर : वाचनप्रेमीवरून आम्हाला सिलिंगफ्यानप्रेमी आठवलं! ;)
समाधीतूनच बोलतोय! ;)
आणि मी मन लावून वाचन करा असं फक्त सांगतोय! ;)
रंगाशेठ म्हणजे 'आधी केले मग सांगितले' ह्या वचनाला जागणारे आहेत असे कोणसे म्हणत होते परवा.
अगदी बरोबर
करा.... कराच असे टीशर्ट तयार...
ह्म्म...
आम्ही लाचार आहोत आणि लाचारीत जगणे हेच आमचे नशिब आहे. ही लाईन सुद्धा छान वाटेल.