ढाकचा बहिरी - एक अनुभव.
Book traversal links for ढाकचा बहिरी - एक अनुभव.
💬 प्रतिसाद
(14)
ऋ
ऋचा
Fri, 05/23/2008 - 12:31
नवीन
डब्यात "शिरडीवाले साईबाबा..." करुन सगळीकडं फिरुन आला...येताना चक्क सात- साडेसात रुपये कमावले भिकार्यासारखे
=))
वर्णन मस्त!!!
समोर घडतय अस वाट्ट...
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 05/23/2008 - 15:34
नवीन
निर्लज्ज पणाचा कहर आहे बाबा.... हाहहा...
लेख मात्र नेहमीप्रमाणेच सुंदर आणि रसभरीत वर्णन...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Fri, 05/23/2008 - 12:33
नवीन
>>मी (के.डी.),
लै भारी खफवर यशभाईला तुला नाव सापडत नव्हते ना, हे हाय एकदम भारी के.डी. .. फुल्ल टु माफिया फील !!
>>कमलेश (कम्मो / कमळी)
खो खो खो =)) ... आमच्या गँग मधे पण अशीच एक धन्नो आहे (पण बामणाची :) )
>>आला...येताना चक्क सात- साडेसात रुपये कमावले भिकार्यासारखे
अर्रारा ... बेक्कार टिपी =))
>>बॅटर्या, सुरे-कुकर्या, कांदा, कम्मोने आणलेल्या दुधी-भोपळ्याच्या गोड पुर्या इ.इ.) काही सॅक्समध्ये घेऊन आम्ही चढाईला >>निघालो.....
सुरे कुकर्या कामुन हो ??
आणी क्रमशः च कुत्रं चामारी तुम्हाला पण चावलं का ? लिहा आता पटकन, पुढच्या भागात काय काय धमाल करतात ते वाचण्यास उत्सुक आहोत.
मस्त लिहलय हे वेगळे सांगायची गरज नाहीच !
-
पीयम उर्फ खुशीभाय उर्फ आंद्या उर्फ आनंदयात्री :)
- Log in or register to post comments
म
मनिष
Fri, 05/23/2008 - 12:48
नवीन
पुढचा भाग लवकर टाक....
- Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 05/23/2008 - 12:56
नवीन
हे काय धमु.. प्रवास वर्णनामध्ये पण क्रमशः ?
कोई बात नही... वाचतो आहे !
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 05/23/2008 - 12:59
नवीन
मला थोडा वेळ द्या...
कामातून चोरुन मारुन वेळ काढून लिहितोय..आठवून आठवून लिहितोय...
मायबाप रसिकहो...
तुमच्या रसभंगाबद्दल दिलगीर आहे.
- Log in or register to post comments
म
मन
Fri, 05/23/2008 - 13:01
नवीन
पुढला भागही येउ देत पटकन....
मग एक्दमच सगळा प्रतिसाद देता येइल.
आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)
- Log in or register to post comments
व
वरदा
Fri, 05/23/2008 - 14:07
नवीन
जशी ती जीप तळेगावातून बाहेर पडली, तशी तिनं आम्हाला शरिरात कुठं कुठं हाडं असतात, आणि त्यातली कुठली हाडं शेकली की माणूस जास्त कळवळतो ह्याचं मौलिक ज्ञान द्यायला सुरुवात केली.
:))))))
मस्त चाल्लंय धमु...वाट पहातेय पुढच्या भागाची... नाही रे काही नाही रसभंग वगैरे काम सांभाळून लिही...विकांताला धमी बरोबर शॉपिंग चुकवून लिहू नको ती आम्हाला पकडून मारेल्..पण रात्री जागून लिहायला हरकत नाही.....:)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 05/23/2008 - 14:22
नवीन
धम्या लेका तुला विजुभौ आन त्या डाम्बीस काकाचा वाण नाय पण गुण लागलाकी
विजुभाऊ शाह ;असल्याने ते क्रमशहा लिहितात....
डाम्बीस काका क्रमशः लिहिण्याचा डाम्बीस पणा करतात.
तुझे नाव "धमाल" आहे. ती एकदमच येते. नावाला जाग
पण चालुदे मस्त लिहितो आहेस.
फक्त पुढचा भाग जर्रा लौकर येउ दे. उगाच पंचवार्षीक योजना करु नकोस.
- Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे
Fri, 05/23/2008 - 14:35
नवीन
मस्त रे..
- Log in or register to post comments
श
शितल
Fri, 05/23/2008 - 19:56
नवीन
मस्त आणि लेखनाची पुढचा भाग वाचायची ओढ लागली.
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
Sat, 05/24/2008 - 05:04
नवीन
वाट बघायची म्हनजे वाट लागून जाते...
बाकी भाशा ,आनी लिहीन्याची पद्धत खरच धमाल आहे.....
प्रतिक्षेत.......
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 05/27/2008 - 11:04
नवीन
धन्यवाद मंडळी!
आमचा हा अनुभव तुम्हालाही आवडतो आहे हे आवर्जुन कळवल्याबद्दल आणि माझा लिहिण्याचा उत्साह वाढवल्याबद्दल आभारी आहे. :)
आंद्या, सुरे-कुकरी इ.इ. हत्यारं मल्टीपर्पज असतात रे. म्हणजे वाटेत चोराचिलटांची / रानटी जनावरांची भितीही रहात नाही, आणि वेळ पडलीच तर काही कापाकापी करायला सोपं जातं. जसं आपण प्रथमोपचाराची पेटी बरोबर बाळगतो, तसंच हेही गरजेची वस्तू असते :)
- Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर
Tue, 05/27/2008 - 17:24
नवीन
मजा आली.
जल्दी आगे बढो ब्राव्हो.
सुधीर कांदळकर.
- Log in or register to post comments