Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हायकू -

व — विदेश, Tue, 08/02/2011 - 05:36
मंत्री तुपाशी बळीराजा उपाशी घोडे कागदी - पाऊस धारा वर्दळ सैरावैरा छत्र्या उत्साही ! घास हातात बाळ परदेशात पाणी डोळ्यात .. रात्र काळोखी अंधार अनोळखी दिवे चोरांचे ! अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण भांडी ..

प्रतिक्रिया द्या
1993 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ग
गणेशा Tue, 08/02/2011 - 16:00 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 08/02/2011 - 16:14 नवीन
अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण भांडी ..
घरो घरी स्टिलची भांडी... ;)
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 08/02/2011 - 17:11 नवीन
>> पाऊस धारा वर्दळ सैरावैरा छत्र्या उत्साही ! >> आवडले
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 08/02/2011 - 17:20 नवीन
हायकू आवडले, पण वेगवेगळ्या मूडचे सगळे एकत्र टाकायला नको होते असे वाटले.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 08/03/2011 - 10:17 नवीन
छान लिखाण
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 08/03/2011 - 11:15 नवीन
हे छोटे छोटे हायकू वाचायला मज्जा आली. *शक्य झाल्यास एखादा धागा काढून 'हायकू' म्हणजे नक्की काय आणि त्याविषयी अजुन काही सोप्या शब्दात माहिती देता येईल काय ? गुगलल्यास माहिती नक्की मिळेल, पण मिपावरच्या मराठीत ती ज्या प्रकारे समजेल ते जास्ती आवडेल.
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Wed, 08/03/2011 - 11:18 नवीन
बुड वर्गात, लक्ष बाहेर, गालावर चमाट.
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 08/03/2011 - 11:25 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा