(महावीर पांडू)
प्रेरणा
पोथी न पंचांग हाती मिरवत
पांडू फिरतो डोलत डोलत
दे आव्हाने येता-जाता -
"काय कुणाची आहे हिंमत?"
शुक्रावरुनी चंद्रावरती
चंद्रावरुनी राहूवरती
कधी कधी पण पुरता फसतो
पराक्रमी तो पांडू असतो!
प्रति-आव्हाने जर का येती
पांडोबाचे पद लटपटती
होराशास्त्री पांडू अमुचे
रिंगण सोडून पळून जाती!!
💬 प्रतिसाद
(9)
स
सूड
गुरुवार, 08/11/2011 - 11:29
नवीन
आवडल्या गेले आहे, हे वे सां न ल !!
- Log in or register to post comments
व
वपाडाव
गुरुवार, 08/11/2011 - 13:39
नवीन
:)
- Log in or register to post comments
प
पप्पु अंकल
गुरुवार, 08/11/2011 - 11:41
नवीन
कसल हाणलयस बापरे.....
पॅपिलॉन तुमच्या प्रतिभेला सलाम
कविता खुप खुप आवड्ली...........
- Log in or register to post comments
प
पॅपिलॉन
गुरुवार, 08/11/2011 - 13:19
नवीन
धन्यवाद सुधांशु देवरुखकर आणि पप्पु अंकल.
- Log in or register to post comments
प
प्रास
गुरुवार, 08/11/2011 - 13:20
नवीन
ये लगा पॅपिके विडंबनका सिक्सर......!
छानच....!
:-)
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 08/11/2011 - 13:27
नवीन
समयोचित विडंबन. :)
- Log in or register to post comments
ज
जानम
गुरुवार, 08/11/2011 - 19:22
नवीन
सिक्सर......!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/11/2011 - 21:19
नवीन
तोफच मारली की वो तुमी... हा हा हा हा :bigsmile:
पांड्याच्या उडाल्या दांड्या....:wink:
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Fri, 08/12/2011 - 12:55
नवीन
भारी!
- Log in or register to post comments