कलादालन

सवाई गंधर्वच्या स्मृती

Primary tabs

दोन वर्षापुर्वीच्या सवाई गंधर्वचे फोटो आहेत. नंतरची दोन्ही वर्षे परदेशी असल्यामुळे जाता नाही आले. याही वर्षी शक्य नाही :( हि प्रकाशचित्रे तुम्हाला नक्की आवडतील, अशी आशा करतो. माझ्या सवाई गंधर्व महोत्सवातील आठवणी वाचण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या. http://tinyurl.com/3ehue9m Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
चित्रगुप्त

आवडले
विशेषतः सत्यशील देशपांडे व प्रभा अत्रे यांचे.