जे न देखे रवी... हिमेश बाबाच्या सौजन्याने... By फटू · Mon, 05/26/2008 - 01:44 ">Mon, 05/26/2008 - 01:44 · 3237 reads · 0 bookmarks Primary tabs बघा तुझ्या आठवणींनी मला कधी एकटं सोडलं नाही एकटं असूनही मला कधी तसं एकटं वाटलं नाही Log in or register to post comments विसोबा खेचर 05/26/2008 - 04:43 सदर चारोळीत हिमेश बाबाचा काय संबंध? Log in or register to post comments फटू 05/26/2008 - 06:22 वरील चारोळी हिमेश बाबाच्या एका गीताच्या बोलाचे भाषान्तर आहे... तेरी यादोंने तनहा ना छोड़ा कही मैं तनहाइमें भी तनहा नही..... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... Log in or register to post comments चेतन 05/26/2008 - 12:39 अनुवाद चांगला आहे. सध्या विरह आणि तत्सम गोष्टिंवरच लिहण्याची शपथ घेतलि कि काय? स्वगतः च्यायला एकेकजणं इथे पी.एच्.डी. करतोयं कि काय?ह. घ्या. सतिश: विरह आंबोळि: मयत आणी कंदिल यादी बरीच मोठी दिसते .... .. . तनहा चेतन Log in or register to post comments अरुण मनोहर 05/28/2008 - 06:45 आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... हिमेश बाबाच्या सौजन्याने... हे नाकातून किंचाळून गायले की अर्थ कळेल बहुतेक. Log in or register to post comments
विसोबा खेचर 05/26/2008 - 04:43 सदर चारोळीत हिमेश बाबाचा काय संबंध? Log in or register to post comments
फटू 05/26/2008 - 06:22 वरील चारोळी हिमेश बाबाच्या एका गीताच्या बोलाचे भाषान्तर आहे... तेरी यादोंने तनहा ना छोड़ा कही मैं तनहाइमें भी तनहा नही..... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... Log in or register to post comments
चेतन 05/26/2008 - 12:39 अनुवाद चांगला आहे. सध्या विरह आणि तत्सम गोष्टिंवरच लिहण्याची शपथ घेतलि कि काय? स्वगतः च्यायला एकेकजणं इथे पी.एच्.डी. करतोयं कि काय?ह. घ्या. सतिश: विरह आंबोळि: मयत आणी कंदिल यादी बरीच मोठी दिसते .... .. . तनहा चेतन Log in or register to post comments
अरुण मनोहर 05/28/2008 - 06:45 आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... हिमेश बाबाच्या सौजन्याने... हे नाकातून किंचाळून गायले की अर्थ कळेल बहुतेक. Log in or register to post comments
सदर चारोळीत हिमेश बाबाचा काय संबंध?
वरील चारोळी हिमेश बाबाच्या एका गीताच्या बोलाचे भाषान्तर आहे...
तेरी यादोंने तनहा ना छोड़ा कही
मैं तनहाइमें भी तनहा नही.....
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
अनुवाद चांगला आहे.
सध्या विरह आणि तत्सम गोष्टिंवरच लिहण्याची शपथ घेतलि कि काय?
स्वगतः च्यायला एकेकजणं इथे पी.एच्.डी. करतोयं कि काय?ह. घ्या.
सतिश: विरह
आंबोळि: मयत आणी कंदिल
यादी बरीच मोठी दिसते
....
..
.
तनहा चेतन
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
हिमेश बाबाच्या सौजन्याने... हे नाकातून किंचाळून गायले की अर्थ कळेल बहुतेक.