दोर
तुटली दोर - मोकळे आकाश
विसरले पंख - भरारी घेताच
क्षणात सारे - घायाळ आघात
न आठवे कुणाच कुणी
न वाटे आठ्वावेसेही
बेधुंध उडायची ताकत
का दिशा यावी आड?
युगे बदलली -
दोर वेगळीच ह्या वेळीस
न कळे ह्या जीवास - कदाचित
घडावेच ज़णू पुन्हा ते संग्राम!!
💬 प्रतिसाद