Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अण्णा हजारे

अ — अभिजीत राजवाडे, Tue, 08/16/2011 - 18:14
तुम्ही एकटे नाही आता, साथीला आम्ही सारे आहोत. एकच अण्णा नाही आता, सारे अण्णा हजारे आहोत. वावटळ आहे वादळ आहे अन अण्णांचे पायदळ आहे तुम्हा वाटले आम्ही सारे संध्याकाळचे वारे आहोत दिशाभुल करण्या अमुची, तु ध्रुवाला लपवले आहे ठावुक नाही तुम्हाला आम्ही सारे ध्रुव तारे आहोत (मिसळपाव च्या अण्णा हजारेंना पाठिंबा देणार्‍या सर्व सभासदांना नम्र विनंती आहे, कि या कवितेत आणखी कडव्यांची भर घालावी अन हि कविता जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. मी या कवितेला हक्कमुक्त करत आहे.)

प्रतिक्रिया द्या
2494 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
पंगा Tue, 08/16/2011 - 18:19 नवीन
मिसळपाव च्या अण्णा हजारेंना पाठिंबा देणार्‍या सर्व सभासदांना नम्र विनंती आहे, कि या कवितेत आणखी कडव्यांची भर घालावी
त्यापेक्षा, अण्णा हजारेंना पाठिंबा देणार्‍या मिपावरील सर्व सभासदांनी आजपासून उपोषण सुरू केले तर? (उपोषणकर्त्यांना मानसिक आधार म्हणून मिपाचा पाकृविभागही बंद ठेवता येईल.)
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत राजवाडे Tue, 08/16/2011 - 18:48 नवीन
ज्याला "क्ष" गोष्ट अशक्य वाटते, त्याने ती गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न करण्यार्‍याच्या मार्गात अडथळा आणु\बनु नये. काळ शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. थोडा धीर धरा हि विनंती.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 08/16/2011 - 19:21 नवीन
कविता आवडली... ती काव्यमयच रहावी म्हणून मी माझ्याकडून नवीन ओळी घालायचे टाळत आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत राजवाडे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा